Dictionaries | References व वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अनेकदां जगांत असा अनुभव येतो कीं, वाईट गोष्टी फार त्वरेनें घडून येतात व चांगल्या गोष्टी व्हावयास फार काळ लागतो. -केसरी ६-१०-३९. Related Words वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती लहान तें छान, मोठें तें खोटें नकटीच्या लग्नाला सतराशें विघ्नें लवकर नवसानें मागितलें, तें मुळावर आलें लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें माझें तें माझें, तुझें तें माझेंच माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें जें पोटीं, तें होटीं हाताला येईल तें ज्याचे नांव तें दिसले तें पाहावें धा, जाय तें खा अवघें रक्षावें तें वाईट, सारें खर्चावें हें नसे नीट ज्याचें नांव तें झालें तें गुदस्त पांचार तें पंचविसार तें वाईट दैवीं आलें तें भोगलें पाहिजे नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे जळलें तें कश्मल, उरलें तें कांचन भावी होणार तें चुकत नाहीं मन चिंती तें वैरी चिंतीना गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें कराल तें थोडें आणि धराल तें घोडें सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें सायास न घडे तें सहज घडे राव करणार नाहीं तें गांव करतो राव करीत नाहीं तें गांव करतो यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी न बोलतां काम करणें, तें चांगलें होणें भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना माका नाका तें सगळे संसाराक नाका दैवीं लिहिलें तें कदापि न टळे हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥ पचेल ते खावें (नि) रुचेल तें बोलावें काका मामा गा, घरांत असेल तें खा काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें मन चिंती तें वैरीही न चिंती हें चित्र पहा व तें चित्र पहा सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या आपलें तें बापडे, दुसर्याचें तें कातडें आपलें तें बापडे, दुसर्याचें तें कारटें आपलें तें मापटें, दुसर्याचें तें दीड पायली कुसंग येऊन ठाकणे पुढे येऊन आपलें तें मापलें, दुसर्याचें तें दुपायलें पचेल ते खावें, रुचेल तें बोलावें आणि शोभेल तें ल्यावें डोळ्यांचें तें खरें, कानाचें तें खोटें नवरोजीनें मारिलें तें गेलें कुणीकडे, आणि म्हणते भाऊजीनें हूं म्हटलें येऊन ठेपणे चांगल्या किंवा वाईट मार्गात पाऊल ठेवणें अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला ! माकडा हातांतु माणिक दिलें तें ताणें हुंगून पळेलें तुका म्हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे हें माझें तें माझें आणि काबाड ओझें मांजर आपल्या पोरांस खातें, तें उंदरांस कसें सोडील अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील सांगता तें आडवे आलें तें खांडून काढावें वाईट संगत जें पेराल तें पिकेल, जें लावाल तें फोफावेल पोटीं येऊन छळीन, पाठीं येऊन छळीन वाईट स्वप्न बाणीवर येऊन ठेपणें भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय? प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल (गोष्ट) कडेलोटावर येऊन ठेपणें पोटचें पोर आडवें आलें तरी तें सुद्धां कापावें उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्हणे रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं आपलें तें गोंजारणें, लोकांचे तें लाजिरवाणें काम करणें तें उत्तम, गौरवणें तें मध्यम करील तें कारण बांधील तें तोरण साजेल तें ल्यावें शोभेल तें बोलावें गेलें तें गत फाटलें तें खत ताक तें ताक व दूध तें दूध तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें! तुझें तें माझें व माझें तें माझेच तुमचें तें आमचें, आमचें तें हॅः हॅः! चौघांत जावें, चौघासारखें व्हावें दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें दोहोंकडून मिळवूं पाहती, मिळतें तें दवडिती Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP