Dictionaries | References

वाईट

   
Script: Devanagari

वाईट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vāīṭa a Bad. Applied in all the comprehensiveness of this word. वाईट करणें g. of o. To injure or harm; to offend against. वाइटावर असणें g. of o. To be seeking the injury or evil of.

वाईट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Bad.
वाईट करणें   Injure or harm; offend against.
वाइटावर असणें   Be seeking the injury or evil of.

वाईट     

वि.  अनिष्ठा , अप्रिय , अयोग्य , अशुभ , खराब , गुणरहित .

वाईट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  चांगल्याचा उलट   Ex. वाईट माणसांच्या संगतीत राहू नये
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
खराब
Wordnet:
asmবেয়া
bdगाज्रि
gujખરાબ
hinबुरा
kanಕೆಟ್ಟ
kasخَراب
malചീത്ത പ്രവര്ത്തികള്‍ ചെയ്യരുതു്.
mniꯐꯠꯇꯕ
oriଖରାପ
panਬੁਰਾ
sanअसाधु
telచెడ్డదైన.
urdبرا , خراب , گھٹیا , واہیات , بد , ابتر
adverb  वाईट   Ex. आपले खेळाडू वाईट खेळले.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
bdगाज्रि
benখারাপ
gujખરાબ
hinबहुत बुरा
kasخَراب
kokवायट
malവളരെ മോശമായി
mniꯃꯑꯣꯡ ꯃꯔꯤꯟ꯭ꯇꯥꯗꯕ
nepनराम्रो तरिका
oriଖରାପ
panਘਟੀਆ
sanअपष्ठु
telమోసపూరితమైన
urdبرا , خراب طریقےسے , برےطورپر , برےطریقےسے
adjective  वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा   Ex. वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
घाणेरडा
Wordnet:
bdगाज्रि
benঅসভ্য
gujગંદું
kasموٚکُر , گَنٛدٕ , نٔجیٖس , ناپاکھ
malവൃത്തികെട്ട
sanअसाधु
urdگندا , غلیظ
See : असभ्य, नीच, निकृष्ट

वाईट     

वि.  अनिष्ट ; गुणरहित ; अयोग्य ; अशुभ . सामान्यतः चांगला याच्या उलट फार व्यापक अर्थाने वापरतात . [ सं . वि + अय + ट ]
०करणे   नाश , अहित करणे . वाइटावर असणे द्वेष करणे ; बरे न पाहणे . अहित चिंतणे . सामाशब्द -
०बरा वि.  सामान्य ; मध्यम ; थोडा फार वाईट .
०वांकडा वि.  अयोग्य ; निरुपयोगी ; निरर्थक ; सर्वतः वाईट ; सामान्यतः वाई‍टच .
०वाणा वि.  थोडासा , साधारण वाईट .
०विडूळ वि.  
निरुपयोगी ; कुचकामाचा ; व्यर्थ .
कुरुप ; विद्रूप ; वेडावांकडा .
०साईट वि.  अपथ्यकर ; निरर्थक ; निरुपयोगी ; सामान्यतः वाईटच .

Related Words

दुर्गुणापासून वाईट कांम   वाईट सुरुवात वाईटांतच अंत पावते   जशी प्रजा वाईट वागती, तसे कायदे निघती   वाईट संगत   आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   एके वेळी वाईट बरी, मनुष्य परीक्षा न करी   वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल   अत्यंत वाईट अवस्थेत असणे   चहाडी सांगणाराहून ऐकणारा वाईट   कर्जासारखी दुसरी वाईट गोष्‍ट नाहीं   बरें वाईट जो भाग्य, पत्नी जाणा हेंच योग्य   बरें वाईट होणें   वाईट स्वप्न   अवघें रक्षावें तें वाईट, सारें खर्चावें हें नसे नीट   वाईट   चांगले प्रकारच्या रीती, वाईट संगतीनें बिघडती   अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला   न म्हणे उत्तम वाईट कोणाला, तो पात्र होतो जननिंदेला   चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका   दुखणें वाईट संसारीं, स्त्री होई म्हातारी   बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं   संवयी ह्या सहज लागतात व वाईट संवयी ठार मारतात   वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें   अजाणतें असावें पण वाईट नसावें   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   कुसंग   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   हलक्याचें छेडावें, वाईट ऐकून घ्यावें   जिवाला बरें वाईट करणें   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं   चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   चांगल्या किंवा वाईट मार्गात पाऊल ठेवणें   चांगल्‍या मनुष्‍यास पुत्र, होती वाईट विचित्र   अनेक पिढयापासून लौकिक, स्नेहसंबंध किंवा कांहीं चांगले अथवा वाईट गुण वगैरे असलेला   करतां दुर्भाषण, वाईट मनाचे लक्षण   ईश्र्वराची चिंता करणें, वाईट कोणाशीं न आचरणें   एक वाईट आचरतो, पाहून दुसरा करितो   एका म्यानांत दोन सुर्‍या, (ठेवूं नको वाईट बर्‍या)   बरें वाईट   बरे-वाईट बोलणे   येवा बरा, जावा वाईट   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी   नांव गोड, पण वाईट खोड   लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें   विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   वाईट करणें   वाईट कर्में हीं काळोख्या रात्रीं केलीं जातात   वाईट खोडी, नाश करिती घडोघडीं   वाईट बोलण्यापेक्षां पळणें बरें   वाईट वाटणे   वाईट विचार   वाईट संगत वाईट संवयी जडविते   बुरा   bad   असाधु   কুসঙ্গ   असत्संसर्गः   بُرٕ صحۄبَت   କୁସଂଗ   કુસંગ   sordid   ചീത്ത പ്രവര്ത്തികള്‍ ചെയ്യരുതു്   చెడ్డదైన   দঃস্বপ্ন   দুঃস্বপ্ন   गाज्रि सिमां   दुःस्वप्नम्   बुरा सपना   नराम्रो   वायट सपन   کھۄژوُن خواب   ദുഃസ്വപ്നം   கெட்டகனவு   చెడ్డ కల   ଦୁଃସ୍ୱପ୍ନ   ਬੁਰਾ ਸੁਪਨਾ   દુઃસ્વપ્ન   ಕೆಟ್ಟಕನಸು   वायट   badly   nightmare   খারাপ থেকে আরও খারাপ হওয়া   सामकी इबाडप   गाज्रिथार थासारियाव था   बद से बदतर होना   خَراب   بَد کھۄتہٕ بدتَر   மிகவும் கெட்டுப்போ   నికృష్టమవు   ઘણી બદતર   ಹದ ಗೆಡು   മോശമായ അവസ്ഥയിലാവുക   বেয়া   ਖਰਾਬ ਹੋਣਾ   ಕೆಟ್ಟ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP