Dictionaries | References

रिकाम्या माणसा काय करशी? तर ह्या कानांतलें तानवडें त्या कानांत घालशी

   
Script: Devanagari

रिकाम्या माणसा काय करशी? तर ह्या कानांतलें तानवडें त्या कानांत घालशी

   ( बायकांत रुढ ) [ तानवडें = स्त्रियांच्या कानांतील एक दागिना ] कोणा एका स्त्रीला रिकामें बसवेना, म्हणून ह्या कांनातला दागिना काढून त्या कानांत घालीत असे. तु ०- रिकामा न्हावी कुडाला तुंबडया लावी.

Related Words

रिकाम्या माणसा काय करशी? तर ह्या कानांतलें तानवडें त्या कानांत घालशी   या कानांत तुळशीपत्र, त्या कानांत बिल्वपत्र   तर   काय करशी देवा, तर अडला तयारपाय ठेवीन   ह्या बोटावेलो निथु त्या बोटार काढता   कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   त्या दृष्टीनें   पोसल्या पोरा काय करशी? तर म्हातारीचे डोळे काढशी   पोसल्या पोरा काय करशी? तर म्हातारीचे डोळे फोडशी   काय गळतें, तर तोंड गळतें   काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या   काय   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   कानांत खुंट्या ठोकणें   कानांत खुंट्या मारणें   कानांत तेल घालणें   कानांत तेल घालून निजणें   कानांत वारे भरणें   कानांत विष ओतणें   कानांत तुळशी (पत्र) घालणें   ओल्या मातीचा भरंवसा, काय धरिसी माणसा   ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करणें   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   ह्या हाताचा झाडा त्या हातावर द्यावा लागतो   somatic cell   कायचिकित्सा   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा   therapy   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   कानांत तुळशी (पत्र) घालून बसणें   मारशील तर पुढें जाशील   सोक्ष नाहीं तर मोक्ष   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   स्नान करुन षुण्य घडे तर पाण्यांत बेडूक काय थोडे   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   कान खाता तें भांगर कानांत घालचें न्हय   त्या   धर्माची आई आणि काय देई   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   माळीण रुसली तर फुलेंच घेईना   असेल आई तर मिळेल साई   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   पाय असल्यावर पायतणाला काय तोटा   असतील शितें, तर मिळतील भूतें   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   पडतील मांजर्‍या, तर मरतील उंदर्‍या   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   कां तर   रिकाम्या पोटानें   रिकाम्या पोटीं   रिकाम्या हातानें   कसा काय   काय होय?   काय जळे   काय जाळावें   काय-चिकित्सा   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   there   घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी   पांगणाक जर पोकें तर फुडें थोरलेंच आसा   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   दोनय्‍ चुली सारख्यो तर मायधुवो लाडक्यो   असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः   गोड गारा असत्या तर कोल्ह्याभेणें न ऊरात्या   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍याला बोडकीचा काय पाड   कावळां मोत्‍या (सोन्या) पोवळ्यांचा चारा काय उपयोगी   आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   असशील बेताल तर धर भजनांत टाळ   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   गुंतला मनुष्‍य कुंथून काय (काम) करी   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   उण्या माणसा दुणें काम   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   या कानानें ऐकलें, त्या कानानें सोडलें   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानवें   भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानू   रडली तर रडली, काय माणिक मोतीं झडतील?   आत,त्या तशी भाची, खाण तशी माती   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP