Dictionaries | References

पाटीलकीचें नातें, घरीं नाहीं फुटकें जातें

   
Script: Devanagari

पाटीलकीचें नातें, घरीं नाहीं फुटकें जातें

   अधिकार पातिलकीचा पण घरांत पाहावें तें पूर्ण दारिघ्र. नांव मोठें लक्षण खोटें. तु० नांव सोनूबाई हातीं कथलाचा बाळा.

Related Words

पाटीलकीचें नातें, घरीं नाहीं फुटकें जातें   फुटलें जातें, तुटलें नातें   मोतीं फुटलें, नातें तुटलें   नातें   जातें   भौशीक नातें   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   रक्ताचें नातें   नातें गोतें   सामाजीक नातें   नातें लावणें   जातें फुटलें आणि नातें तुटलें   हरिकाचें जातें   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   फुटकें   सुन्या घरीं वाण देणें   माह्या घरीं मी मानाची   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   नातें एकपट तर प्रेम दुप्पट   मुद्दलाचें घर व्याजांत जातें   दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   साधुचे नातें, तेवढयाच पुरतें   काम नाहीं घरीं, सांडून भरी   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   राजा कधीं चुकत नाहीं   तुटकें-फुटकें   फुटकें कपाळ   फुटकें दैव   फुटकें नशीब   घरीं   गगनासारखी मैत्री, तिळा बरोबर नातें (बरोबर होत नाहीं)   आपले पाय माझ्या घरीं लागावे   घरीं नाहीं औरस, बाहेर मात्र चौरस   घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला   घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला   घरीं नाहीं साळी, सासूशीं करे ढवाळी   रात्रि कुत्तरें नाहीं घरीं, दिवसा हिंडे दारोदारीं   मोठी माय मावली, घरीं नाहीं चावली   मोठी माय मावली, घरीं नाहीं पावली   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   एक नाहीं, दोन नाहीं   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   दुसर्‍याच्या डोळ्यांत भसकन्‍ बोट जातें   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   कपाळ फुटकें, करी लटकें   फाटकी चोळी, फुटकें भांडें   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   शिंदळीच्या दारीं हत्ती पण सतीच्या घरीं नाहीं बत्ती   सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं   मनीं नाहीं नांदणं, दारीं गधे बांधण   உறவு   नाता   बोल गे वाचे, तुझें काय जातें   या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार   दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   मारली हांटली येत नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP