Dictionaries | References न नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | नवरा परगांवीं गेला म्हणजे अनीतिमान बायको स्वैराचार करते तु०-दुर्दिवस घनतिमिरे दुःसंचारासु नग रवीथीषु। पत्युर्विदेशगमने परमसुखं जघनचपलायाः॥ -पंच ३१.१८४. Related Words नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला गांवाला जाणें बाईल भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें नवरा लग्नाला गेली आणि बारशाला आली बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली पुत्र मागण्यास गेली, भ्रतार (नवरा) खेचून आली आगरांत गेला आणि पांगारा आणला गेला नवरा उपवासी, बाईल अधाशी भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती कातबोळाला गेला आणि बारशाला आला सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली कर्कशा म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला पटकी गेली आणि महामारी आली राळयाचा भात पंक्तीला आणि म्हातारा माणूस (नवरा) गमतीला आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार तरुणपणीं बाईल मेली, नवरा अश्रु ढाळी लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला हातांत कळसा आणि गांवाला वळसा नवरा कोल्हा, बायको हाल्या नवरा आणि देव सारखा दडपता नवरा, हडपती सासू बायको विलासी, नवरा उदासी पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला नवरा राजा, बायको राणी सखाहि गेला न् टकाहि गेला म्हातारा नवरा कुंकवाला आधार घर सांकड आणि बाईल माकड गाढव ओतार्याचें आणि बाईल म्हातार्याची दिवा दिवठणीं आणि बाईल हांतरुणीं एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं गांवाला लागली आग, त्याचा काढती माग घोव चावडीवर मार खाल्ला आणि समजे सगळ्या गांवाला उटारेटा, कुंटण गेली हाटा उलफ्याची कणिक वार्यानें गेली खाकेंत कळसा, गांवाला वळसा आणि ज्याचे कपाळीं बाशिंग तो नवरा अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला बटीक बाईल, कटक दादला वारा आला पाऊस गेला सेबी उपकार केला आणि वार्यानें गेला शिमगा गेला आणि कवित्व राहिलें शिमगा गेला आणि कवित्व राही बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या बाब्या गेला आणि दशभ्याही गेल्या हिंग गेला आणि वास राहिला हत्ती गेला आणि शेंपटाशीं अडकला हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें कंगालाच्या घरीं कंगाल गेला पाद गेला, बोचा आवळला सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको बायकोनें केलीं कुचाळी आणि नवरा झाला गबाळी सुनेनें मारिलें सासूला आणि नवरा तेथून पळाळा हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला जिचा नवरा दांसट, तिचा संसार चोखट नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं तुराटी नाही गांड खाजवायला आणि आमंत्रण सगळ्या गांवाला उज्याक भिलेलि बाईल, थंडीक मिलेली घोवु, कित्याकई नाका काडीआड गेला, तो पर्वताआड गेला लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला रांडेजवळ रांड गेली आणि फटरांड झाली अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना? पुत मागूंक यात्रेक गेलो, बाईल विसरनु घरीं आयलो घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली फणी गेली केंस उगौंक बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते गुण गेला पण वाण राहिला बैल गेला न् झोपा केला उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली शेतभर कापूस पिकला आणि पिंजला गेला वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP