Dictionaries | References

दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती?

   
Script: Devanagari

दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती?

   दुबळ्या मनुष्याला कितीहि मदत केली तरी ती पुरवत नाहीं
   कारण त्याला स्वतःला कांहींच मिळविण्याचा पराक्रम नसतो. त्याप्रमाणें जें वस्त्र अगदीं जीर्ण होऊन चिंध्या चिंध्या झालें आहे त्याला शिवू लागलें तरी दोरा राहात नाहीं.

Related Words

दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती?   फाटक्याला शिवावें किती, आणि दुबळयाला द्यावें किती?   किती   कति   गोचिडीची चरबी ती किती निघणार   भिंती सारव, म्हणे कोनाडे किती   उष्टीं काढ, म्हणे जेवले किती   उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती   घर सारव तर म्‍हणे कोनाडे किती   जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान्‌ काढून घेती   किती तरी   எத்தனை   কিমান   কত   ਕਿੰਨ੍ਹੇ   କେତେ   કેટલું   कितना   कितले   बेसेबां   کوٗتاہ   गरीबाला द्यायचें किती नि फाटलेल्‍याला शिवायचें किती   कर्माच्या गती, सांगाव्या किती   मोत्यांला ढाळ किती असतो   मशालीपुढें दिव्याचें तेज किती?   द्यावें देवानें, घ्यावें माणसानें   एवढ्याशा पुराणाला वाटावें किती, आणि नकट्या नाकानें नटावें किती?   शेरभर पुरणाला वाटावें किती आणि नकटया नाकाला नटावें किती   पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती?   कोळसा किती उगाळला तरी काळाच   लोकाचें तट्टू, किती मी नटूं   पाय धू, सांखळ्याचें वजन किती   पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती?   सारवा भिंती, म्हणे कोनाडे किती   सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ   आपणाच्या पायाक बारा पोंती, दुसर्‍यांच्या किती?   आल्यावरी विपत्ती, कळे मैत्री आहे किती   किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर   किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर   कच्च्या पायावर बांधलेली इमारत किती दिवस टिकणार?   सांगितलेली बुद्धि, बांधलेली सिदोरी किती दिवस पुरणार?   सांचलेलें पाणी, किती दिवस देईल धणी   अपनष्टपती आनि बाईल नासिल्ल्याक भुरगी किती   बकर्‍याच्या आई! किती काळजी करशील बाई!   ఎంత   എത്ര   ಎಷ್ಟು   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   किती खाल्‍ला मेवा, तरी येणार नाहीं भाकरीचा हेवा   गाढवापुढे वाचली इसापनीति, ते म्‍हणतें मला पाय किती?   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   फाटक्याला ठिगळ, मोडक्याला कवळ   पांडव किती तर बाजल्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!   पांडव किती तर माच्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!   द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   एकाचें घ्यावें, दुसर्‍यास द्यावें   ज्‍याचें लागावें, त्‍याला द्यावें   जसें द्यावें, तसें घ्‍यावें   भन्नंगे भन्नंगा काई द्यावें   पोटाला द्यावें, काम घ्यावें   हिशेबीं द्यावें घ्यावें   आधी द्यावें आणि मग घ्यावें   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   पदरचें द्यावें व चौघांत यावें   आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें   एका कानानें एकावे दुसऱ्या कानानें सोडून द्यावें   एका कानानें ऐकावें, दुसर्‍या कानानें सोडून द्यावें   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये   जसें ज्‍यांनी द्यावें, तसें त्‍यांनी घ्‍यावें   रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें   मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे करवंटींत   मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे नरटींत   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें   आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्‍यास यश द्यावें   दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें ।   ठेविलें अनंतें तैसेंचि रहावें। चित्तीं असो द्यावें समाधान।।   डोळे झांकून द्यावें दुकानदारानें, चौकशी करून घ्‍यावें घेणारानें   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   how many   how much   कित्लो   कितलें   कितलो   कितिसां   कितीशी   कितीसी   कितीसाक   कव्हेरी   कोव्हरी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP