Dictionaries | References

दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं

   
Script: Devanagari

दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं

   लहान मुलें आजारी पडलीं असतां फारसा त्रागा हळवेपणा नकरतां निमूटपणें दुखणें सहन करतात व निपचीत पडून असतात. मोठीं माणसें नेहमीं कण्हतात, कुंथतात, आरडा ओरड करतात. तसेंच गुरांस खावयास मिळालें नाहीं तरी विचारीं निमूटपणें उपास काढतात.

Related Words

दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं   भूक   दुखणें काढणें   भूक काढावी ढोरांनीं, दुखणीं काढावीं पोरांनीं   भूक मावेना आणि पोटांत जाईना   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   गुरांनीं वाडा साजरा   दुखणें   भान्याची भूक अन् दृष्टीची माया   भूक धरणें   भूक हरपणें   उभे दुखणें   दुखणें घेणें   भूक मारणें   भूक वाडोवपी   दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   तोंडावाटें काढावें आणि देशांतरास दवडावें   दुखणें वेशीवर बांधावें आणि पोटासाठीं रांधावें   जिवावरचा ज्‍वर दुखणें   जिवावरचा रोग दुखणें   क्षुधा   डोंगरास दुखणें व शिंपलीत   तहान लाडू भूक लाडू   भोक   बापुय मेल्या वर्सा ओत चड, आवै मेल्या वर्सा भूक चड   दृष्टी माया, भाता भूक   दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर   अडचणीचें दुखणें आणि जांवई वैद्य   hunger   डोंगरास दुखणें व शिंपीत औषध   पोटांत भूक आणि डोळ्यांत काजळ   भूक हेंच खरें तोंडीं लावणें   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   आणि   दुखणें वाईट संसारीं, स्त्री होई म्हातारी   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य   अडचणीचे जागी दुखणें आणि जांवई वैद्य   दुखणें आणि वाईल हवा न बोलावतां येतात   देणें आणि दुखणें कोणालाहि आवडत नाहींत   शेजारणीचें देणें थोंडें आणि मनाची भूक वाढे   अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं   अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला   सेबी   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   क्षुधावर्धक   माथ्याचें दुखणें बरें होईना मुगुटानें, पायाचें न सुवर्ण जोडयानें   दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   दारूबद्दल पाणी पिणें, न होय ऋण आणि दुखणें   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत   जेवीत आशिल्‍याक भूक चडि, धूत आशिल्‍याक चिकलु चडु   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं   खायत तितली भूक भोव, न्हायत तितलो म्‍हेळ भोव   पाचक   एकास झांकावें, दुसर्‍यास काढावें   सांद्यांचें दुखणें   अडचणींचे दुखणें   पोट दुखणें   भोग्या मिळेल तशी रात्र काढावी   भूक लागणे   भूक लागप   भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा   भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   मुंगीच्या पायानें येणें आणि घोडयाच्या पायांनीं जाणें   मुंगीच्या पायानें येणें आणि हत्तीच्या पायांनीं जाणें   आडवे आलें तें खांडून काढावें   आडवे आले असतां कापून काढावें   मुंगीयेचें मढें तें मुंगीयेंच काढावें   अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव   பசி   ভোক   ক্ষুধা   କ୍ଷୁଧା   വിശപ്പ്   ಹಸಿವೆ   भूख   ભૂખ   दुखणें महागाईचें, औषध कवडीचें   दुखणें महागाईचें, औषध काडीचें   दुखणें वेशीला टांगावें   दुखणें वेशीस बांधणें   तिळभर दुखणें, मणभर कुथणें   दुधाची भूक ताकावर भागली   भाकरीला भूक लागणें   भूक खाई रुख   भूक खाय रुक   प्रत्येकाची भूक ठरलेली असते   अन्न ज्याचें खावें त्याचें उणे काढावें   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   गायीचे गेळी आणि म्‍हशीचे वेळी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP