Dictionaries | References

भूक

   { bhūkḥ }
Script: Devanagari
See also:  भुकहरताळ

भूक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : इच्छा, भूख

भूक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खावपाची इत्सा जावपाची दशा   Ex. आवयक पळोवन बाळकाची भूक वाडली
ATTRIBUTES:
शारिरीक
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmভোক
benক্ষুধা
gujભૂખ
hinभूख
kanಹಸಿವೆ
kasبۄچھٕ
malവിശപ്പ്
marभूक
mniꯑꯔꯥꯝ ꯈꯧꯔꯥꯡꯕ
nepभोक
oriକ୍ଷୁଧା
panਭੁੱਖ
sanक्षुधा
urdبھوک , اشتہا
noun  जेवणाची इत्सा वा आस्त   Ex. हांवे म्हजी भूक दामपाची खूब प्रयत्न करीत रावलो
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अशना
Wordnet:
benলোভ
gujઅશના
hinअशना
marअशना
oriଭୋଜନେଚ୍ଛା
sanअशनाया
urdبھوک , گرنگی , جوع
See : इत्सा

भूक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to stay one's stomach. 2 g. of s. with passive import. To have one's appetite or hunger satisfied or appeased, or one's stomach stayed; as चतकोरावर माझी भूक धरती काय? पावशेर भाता- वर भूक धरत नाहीं. भूक मारणें To repress or deny one's hunger: also to beat it down by a scanty morsel. भुकें मरणें To die of hunger, to famish

भूक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Hunger. Appetite. Fig. Desire.
भूक मारणें   Repress or deny one's hunger.
भुकें मारणें   Die of hunger, famish.

भूक     

ना.  खाण्याची इच्छा , पोटाची मागणी , बुभुक्षा , क्षुधा ;
ना.  इच्छा , तळमळ .

भूक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  खाण्याची शारिरीक गरज   Ex. तो भुकेने व्याकूळ झाला होता
ATTRIBUTES:
शारीरिक
HOLO MEMBER COLLECTION:
षट् क्लेश
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्षुधा
Wordnet:
asmভোক
benক্ষুধা
gujભૂખ
hinभूख
kanಹಸಿವೆ
kasبۄچھٕ
malവിശപ്പ്
mniꯑꯔꯥꯝ ꯈꯧꯔꯥꯡꯕ
nepभोक
oriକ୍ଷୁଧା
panਭੁੱਖ
sanक्षुधा
urdبھوک , اشتہا

भूक     

 पु. उपास ; अन्नत्याग ; अन्नसत्याग्रह . ' एक एक दिवसाचें भूक हरताळ सुरु झाले .' - के १ . ८ . १९३९ .
 स्त्री. 
क्षुधा ; खाण्याची इच्छा .
कामना ; स्पृहा .
( ल . ) इच्छा ; तळमळ . म्हणौनि आपुलेंचि मुख । पहावयाची भूक । - अमृ ७ . ११५ . [ सं . बुभुक्षा ; प्रा . बुहुक्खा ; पं . भुक्स ; सिं . बुख ; हिं . गु . बं . भूख ; उरिया . भोक ; आर्मेजि . बुखव ; पोर्तु . जि . बोक ] म्ह० भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा = चांगली भूक लागली म्हणजे कोंड्यासारखा बेचव पदार्थहि गोड लागतो आणि झोंपेला मनुष्य आला म्हणजे त्याला धोंड्यावरहि मऊ गादीवर निजल्यापेक्षां चांगली झोंप लागते . ( वाप्र . )
०धरणें   क्रि .
भूक दाबणें , थांबविणें .
भूक तृप्त , शांत होणें , थांबणें . चतकोरावर माझी भूक धरती काय ?
०मारणें   क्रि . भूक दाबून धरणें ; तिची पर्वा न करणें ; थोड्याशा खाण्यानें भुकेला मारणें .
०हरपणें   अक्रि . भुकेचें भान न राहणें . भुकेचा कोंवळा असणें भूक रेटण्याचें सामर्थ्य नसणें . तो कोवळ्या भुकेचा आहे . भुकें मरणें उपाशीं मरणें .
०मोड  स्त्री. 
हलक्या व थोडक्याशा फराळानें भूक शमविणें ; भूक धरणें .
विलंबानें भूक घालविणें .
वासना तृप्त करुन ती घालविणें ; मनशामोड ; तृप्ति .
क्षुधेची तृप्ति होण्यापूर्वी झालेला अडथळा .
०लाडू  पु. प्रवासाच्या उपयोगी फराळाचे पदार्थ ; शिदोरी . तान - तहान लाडू पहा . भुकाळ , ळू वि . अन्नासाठीं हपापलेला ; ज्याला भूक वारंवार लागते व ती लागली असतां काळ कंठवत नाहीं तो . तयां दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो । - ज्ञा १६ . ३२३ . भुकिस्त वि .
क्षुधित ; अधाशी ; फार भूक असलेला . आले अतीत अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त । - दा २ . ७ . ५३ .
( ल . ) गरजवंत ; गरजू .
कंगाल .
( ल . ) भुकड ; भरड ; रुक्ष ; निझूर ( जमीन ).
सुनका ; वांझट ; अल्प ; चुटपुटा ; मुळींच कांहीं नसणारा ( देश , गांव , बाजार , धंदा , श्रम , भाषण ).
भिकार ; क्षुद्र ; लहान ; कवडीमोल ( प्राणी , वस्तु ). म्ह० भुकिस्त गुरुं वळचणी उपसतें . भुकी - वि . थोडीशी भूक राखून जेवणारा . म्ह०
भुकी तो सुखी .
भुकी राखी चौथा कोन . भुकेकंगाल , भुकेबंगाल - वि . दरिद्रि ; खावयास न मिळणारा ; भुकेलेला व गरजू ; अत्यंत गरजवंत ; दुकळलेला ; हतभागी ; गरीब . [ हिं . ] भुकेचा मोटला - पु . अत्यंत क्षुधेनें धाधावलेला माणूस ; भूक कंठवत नाहीं असा मनुष्य . भुकेच्या तोंडा - क्रिवि . भूक लागली असतां . आम्हां देईं भुकेच्या तोंडा । - तुगा . ( नवनीत पृ . ४४८ ) भुकेजणें , भुकेणें - अक्रि .
क्षुधित होणें .
( ल . ) उत्कंठेनें इच्छिणें ; आशा करणें ; धाधावणें ; हांव सुटणें . भुकेला , भुकेजला - वि .
क्षुधित .
अतिशय उत्सुक . तोचि ऐकाया जीव हा भुकेला । - र २६ .

भूक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भूक  mn. mn. ([Uṇ. iii, 41] Sch.) a hole, [L.]
the head of a fountain, [L.]
time, [L.]
भूक  m. m. darkness, [L.]

भूक     

भूकः [bhūkḥ] कम् [kam]   कम् 1 A cavity, hole, chasm.
The spring.
Time.
-कः   Darkness.

भूक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भूक  mn.  (-कः-कं)
1. A hole, a chasm.
2. Time.
3. Darkness.
4. A spring.
E. भू to be, Unādi aff. कक् .
ROOTS:
भू कक् .

Related Words

भूक   भूक धरणें   भूक हरपणें   भूक मारणें   भूक वाडोवपी   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव   तहान लाडू भूक लाडू   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   जेवीत आशिल्‍याक भूक चडि, धूत आशिल्‍याक चिकलु चडु   बापुय मेल्या वर्सा ओत चड, आवै मेल्या वर्सा भूक चड   भूक हेंच खरें तोंडीं लावणें   भान्याची भूक अन् दृष्टीची माया   भूक मावेना आणि पोटांत जाईना   येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं   अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला   खायत तितली भूक भोव, न्हायत तितलो म्‍हेळ भोव   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   दृष्टी माया, भाता भूक   क्षुधा   भोक   गोड गोड पक्‍वान्नें पाहिल्‍यावर भूक वाढते   जेवायला चला, म्‍हणे भूक नाहीं मला   आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती   तहान लागल्‍यास मृत प्याला, तो भूक लागल्‍यास विष्‍ठा खाईल   दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं   दुधाची भूक ताकावर भागली   भाकरीला भूक लागणें   भूक काढावी ढोरांनीं, दुखणीं काढावीं पोरांनीं   भूक खाई रुख   भूक खाय रुक   भूक लागणे   भूक लागप   मुतानें ज्याची तृषा भागणार, त्याची भूक गुवानें शमणार!   प्रत्येकाची भूक ठरलेली असते   पोटांत भूक आणि डोळ्यांत काजळ   पोटांत भूक माईना, तोंडांत घास जाईना   शेजारणीचें देणें थोंडें आणि मनाची भूक वाढे   hunger   क्षुधावर्धक   पाचक   ক্ষুধা   भूख   பசி   ಹಸಿವೆ   କ୍ଷୁଧା   ভোক   ભૂખ   വിശപ്പ്   peptic   hungriness   ক্ষোধাবর্ধক   ক্ষুধাবর্ধক   بۄچھٕ   பசியைத் தூண்டும்   କ୍ଷୁଧାବର୍ଦ୍ଧକ   ਭੁੱਖਵਧਾਊ   വിശപ്പുകൂട്ടുന്ന   ಹಸಿವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ   उखैनाय   ఆకలి   ਭੁੱਖ   રુચિકર   उखैहोग्रा   రుచికరమైన   desire   specific hunger   पोटांत खडबडणें   हळवट भुकेचा   निखारा पोटांत पडणें   भुकेचा कोंवळा असणें   मेडभूक   भुकी राखी चौथा कोन   निखारा देणें   पोटांत कावळे ओरडणें   पोटांत कावळे कोकलणें   पोटांत ब्रह्मराक्षस असणें   पोटांत ब्रह्मराक्षस उठणें   अग्नीवर्धक   भुकेवप   आग उठणें   आग पडणें   अलुका   पोटांत आग पेटणें   पोटांत कांटे भरणें   पोटांत जळे, माथ्यांत कळे   पोटात कावळे ओरडणे   पोटीं जळें, माध्यान्ह कळे   अग्निमांद्य   भुकेल्लो   खेवदा   अन्न जाणें   कर्वादणें   अल्प भुकी तो सदा सुखी   अळुकी   भकभग   भगभक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP