Dictionaries | References

टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें

   
Script: Devanagari

टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें

   दगडावर टाकीने घाव घालून मग देवमूर्ति बनवितात
   म्‍हणजे देव बनण्याला असे घाव सोसावे लागतात. यावरून कष्‍ट सोसल्‍याशिवाय मोठेपणा मिळत नसतो. ‘साहोनि टांकीघाये। पाषाण देवचि झाला पाहे।’ -तुगा २७६५. ‘तुका म्‍हणे टाकीघाये देवपण। फुटलिया जन कुला पुशी।’ -तुगा २७९२.

Related Words

टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें   घाव   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही   घाव घालणे   घाव घालणें   निशाणीं घाव घालणें   गांडीवर घाव घेणें   चुकला घाव ऐरणीच्या माथीं   चुकला घाव ऐरणीवर माथीं   एक घाव आणि दोन तुकडे   एक घाव आणि दोन रुंडें   अडती तेव्हां पडती   नाहीं तेव्हां टणटण उडती   तेव्हां   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   देवंकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   झाड पाहून घाव, मनुष्‍य पाहून शब्‍द   पदरचें द्यावें व चौघांत यावें   मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी   ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   घाव देणें   घाव पट्टी   घाव लगना   घाव लावणें   घाव होणे   म्हटलें तेव्हां   बनेल तेव्हां   पाहिजे तेव्हां   गांडीचा घाव, न दाखविता न मिरविता   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   जखम   lesion   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   پیٹنا   পেটানো   ઘાવ   खोट्‌याचे कपाळी कुर्‍हाडीचा घाव   काळजीं घाव घालणें   एक घाव दोन तुकडे   कुर्‍हाडीचा घाव खोट्याचे कपाळीं   घावो   झाड बघून घाव घालावा   मारक्या म्हशीच्या माथां घाव   धोडावप   दे   दोलानाय   مَٹھارُن   हाडांवर घाव घालणें   हाडीं घाव घालणें   ಮಿದುಮಾಡು   गहूं तेव्हां पोळ्या   wound   वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   तेथें जेवीत असला तर येथें आंचवावयास यावें   ঘা   एक घाव कीं दोन तुकडे   घणाचे घाव ऐरणच सोसूं जाणें   घणाचे घाव सोशील तो हिरा   injury   धन्याला घाव आणि प्रेमाला वाव   trauma   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्‍यास रिझवावें   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   ଘାଆ   उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   एक घाव आणि दोन रुंडें (खंडें)   एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे)   घाउ   व्रणः   अवघड ठिकाणचा घाव, न दाखविता न मिरवितां   गांडीक पडलो घाव, वैज जालो माव   गांडीवरचा घाव झांकतां नये आणि दाखवितां नये   दख्खनमें सब रानेराव, हागरे गांडयो मारो घाव   माणूस पाहून बोल, झाड पाहून घाव   मोजेका घाव, मिया जाने या पाव   زَخٕم   उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी   शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे   आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ   जैशाशी तैसा भेटे, तेव्हां मजालसी थाटे   दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें   नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे   हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP