Dictionaries | References

जें चकाकतें तें सर्व सोने नसतें

   
Script: Devanagari

जें चकाकतें तें सर्व सोने नसतें

   ज्‍या गोष्‍टी वरून चकाकित दिसतात त्‍या सर्व सोन्याच्याच केलेल्‍या असतात असे नाही. वस्‍तूचे जे स्‍वरूप वरून दिसते तशीच ती आंतून असते असे समजूं नये. मनुष्‍याच्या बाह्य मुद्रेवरून किंवा स्‍वरूपावरून त्‍याचे अंतःकरण अजमावणे बरोबर होणार नाही. ‘जे काही सगळे चकाकित दिसे ते सर्व सोने नसे।’ तु० -All that glitters is not gold.

Related Words

जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   सर्व-सार   सर्व शिक्षा अभियान   सर्व शिक्षा अभियानम्   सर्व-सार उपनिषद   सर्व-सार उपनिषद्   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   सोने   सर्व   जें फार भुंकतें, तें चावरें नसतें   सकल जें चमके नच हेम तें|   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें   सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   जें पोटीं, तें होटीं   अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें   जें पिंडीं तें ब्रह्मांडीं   (जें)पिंडी तें ब्रह्मांडीं   जें दिसे, तें नासे   खरे सोने   अस्सल सोने   बावनकशी सोने   शुद्ध सोने   अशुद्ध सोने   जें   सोने का बिस्किट   सोने पर सुहागा होना   सोने में सुगन्ध होना   सोने में सुहागा होना   सोने का सिक्का   सोने का बिस्कुट   काठीला सोने बांधून चालावें   सोने में सुगंध होना   जें कपाळांत तें भोगावें   कां जें   हाताला येईल तें   लहान तें छान, मोठें तें खोटें   दिसले तें पाहावें   ज्याचें नांव तें   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   गायीपासून उत्‍पन्न होते, ते सर्व लोणी नसतें   आपणांस जें जें अनुकूल, तें तें करावे तात्काल   जें पेराल तें पिकेल, जें लावाल तें फोफावेल   എല്ലാവർക്കും വിദ്യാഭ്യാസം   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   सर्व सम्मति   सर्व-सारोपनिषद   सर्व-सारोपनिषद्   unanimity   सर्व बाद   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   भावी होणार तें चुकत नाहीं   सर्व सहमति   दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें   दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें   दुश्‌मन न सोवे, न सोने देवे   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   जें इच्छी परां, तें येई घरां   जें जगाला नेटकें, तें स्‍वीकारावें कौतुकें   जें देखिले नाही रवीं, तें देखिलें कवीं   जें न देखे रवि, तें देखे कवि   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   जें फूल माळना, तें फूल हुंगना   जें सदाचरणास वांकडें, तें समाधानास वांकडें   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना   अपरीक्षितातें सर्व सोपें वाटतें   प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय   माका नाका तें सगळे संसाराक नाका   दैवीं लिहिलें तें कदापि न टळे   उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण   काका मामा गा, घरांत असेल तें खा   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   परिपाठानें सर्व सोपें   म्हापशाची पेठ, सर्व चट   म्हापसें पेठ, सर्व चट   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें   यत्नेन सर्व वशः   पळभर तें वीळभर   आत्मवत् सर्व भूतानि   सर्व रस्ते रोमकडे जातात   अंधारांत सर्व रंग सारखेच   एक नन्ना सर्व साधी   दुष्टाला सर्व दुष्टच दिसतात   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती   अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें ।   ब्रम्ह्यानें लिहिलें जें भाळीं तें न चुके कदा काळीं   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   ज्‍याचे नांव तें   धा, जाय तें खा   झालें तें गुदस्‍त   पांचार तें पंचविसार   तुका म्‍हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें   तें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP