Dictionaries | References

जागेल त्‍याची वांठ आणि निजेल त्‍याचा टोणगा

   
Script: Devanagari

जागेल त्‍याची वांठ आणि निजेल त्‍याचा टोणगा

   जो आपल्‍या फायद्याला जागृत राहातो त्‍याला लाभ होतो. जो निजतो त्‍याचा तोटा होतो. म्‍हैस विण्यास बराच वेळ लागतो व तितका वेळ रात्रीसुद्धां जागत बसावे लागते. त्‍याप्रमाणें दोन भावांपैकी एक कामसू व एक आळशी असला तर जो जागा राहातो तो रेडी झाल्‍यास ती आपल्‍यास घेतो व रेडा झाल्‍यास दुसर्‍या श्रम न करणार्‍या भावास देतो किंवा आपल्‍या म्‍हशीस झालेला रेडा त्‍याच्या म्‍हशीस झाला असे सांगून त्‍याच्या म्‍हशीस झालेली रेडी आपल्‍या म्‍हशीखाली आणून ठेवतो
   याप्रमाणें जो आपल्‍या स्‍वहितास जागत नाही त्‍याचा तोटा होतो.

Related Words

जागेल त्‍याची वांठ आणि निजेल त्‍याचा टोणगा   जागेल त्‍याची पाडी, निजेल त्‍याचा टोणगा   वांठ   जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर   खाजवील त्‍याची खरूज, भांडेल त्‍याचा कज्‍जा   खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार   भरंवशाची म्हैस टोणगा व्याली   भरंवशाच्या म्हसीस टोणगा   टोणगा   खाजवील त्‍याची खरूज, चिडेल त्‍याचा कज्‍जा   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार   गाईल त्‍याचा गळा, शिंपील त्‍याचा मळा   ज्‍याचा बाण, त्‍याची मृगया   गरीबास सुसंतति, तीच त्‍याची संपत्ति   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   आणि   जो दुकानाचा चार, दुकान होय त्‍याचा किंकर   जाणून अपराध करतो, त्‍याचा नाश रोकडा होतो   ज्‍याचा खावा ठोंबरा, त्‍याचा राखावा उंबरा   ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी   ज्‍याला नाहीं आगापिच्छा, त्‍याची सर्वच दुर्दशा   ज्‍याची तरवार, त्‍याचा दरबार   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   सेबी   भरवंशाच्या म्हशीला टोणगा   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   चुलीपाशी हगे आणि कपाळी सांगे   ज्‍याची नाहीं कोय, त्‍याची पुडची डोय   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)   ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली   ज्‍याचा त्‍याचा स्‍वजातीकडे ओढा   ज्‍याचा दंडा, त्‍याचा हंडा   ज्‍याचें सैन्य त्‍याचा देश   ज्‍याच्याजवळ आरमार त्‍याचा समुद्र   छाती करील त्‍याचा व्यापार   गाढव ओतार्‍याचें आणि बाईल म्‍हातार्‍याची   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   जीवतोड लेखणी, त्‍याची गांवगाडे वाचणी   ज्‍याची जमात, त्‍याची करामत पहा   लंगा आणि मंगनियार   विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री   दादरा आणि नगर हवेली   गुरुवचनीं विश्र्वास, त्‍याचा तुटतो भवपाश   वन आणि पर्यावरण मंत्रालय   साओ टोमे आणि प्रिन्सिप   अजाण आणि आंधळें बरोबर   लाहौल आणि स्पिति जिल्हा   फुकटचें आणि ऊन ऊन   पंजाब आणि सिंध बँक   सोनें आणि सुगंध   बारशाला आणि बाराव्यालाहि तयार   बारशाला आणि बाराव्यालाहि हजर   माहिती आणि प्रसारण मंत्री   आणि पांगुळेहि माणितला   चूल आणि मूल   नणंद आणि कळीचा आनंद   नियंत्रक आणि महालेखापरीक्षक   दगड (आणि) धोंडे   जोग्‍यानें कमावलें (जोडलें) आणि कुत्र्यानें खाल्‍ले   जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्‍याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्‍याचे कपडे मळकट दिसत नाहीत   मानेवर गळूं आणि पायाला जळू   अधोपरी जोडलें आणि पिढीजात तोडलें   गुरूला गचांडी, सरकारला कासंडी आणि भुताला दहीहंडी   गोड बोलणें आणि भोक पाडणें   गोड बोलणें आणि साल काढणें   माया आणि अनवाळपण विकतें चलेना   नोडगा आणि भोंडगा दोघे सारखेच   हटाऊ गुरु आणि शिटाऊ चेला   संरक्षण संशोधन आणि विकास संस्था   कनक आणि कांता (अनिष्‍टास कारण)   कपाळाला आठी, आणि तोंडाला मिठी   ओठांत एक आणि पोटांत एक   वावडी वांवभर आणि शेपूट गांवभर   सर्पाक आणि वागाक दुकवुनु सोण्णये   सांगचें पुराण आणि खावचें शेण   गरीबास पोरें आणि काजर्‍यास फळें   भीक मागावी आणि जरबहि दाखवावी   भूत आणि भीति एक गांवची   मोहोर कुठें आणि अधेली कुठें?   कलाकौशल्‍य ज्‍याचे हातीं, त्‍याची होई जगी ख्याती   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   चतुराईनें दान करी, त्‍याची उदारता खरी   जम्मू आणि कश्मीर नॅशनल कॉन्फरन्स   कार्यांत मुलांचे आणि गुरांचे हाल   उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा   उभ्यानें मुतावें आणि उपाध्यास पुसावें   घी गेलें आणि ठामणेंहि गेलें   अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ   तूप दिव्याला आणि तेल माव्याला   भलताच पसारा आणि झाला म्हातारा   भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ   धांवत जाणें आणि पळत येणें   उराचें खुराडें आणि चुलीचें तुणतुणें   कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्‍यावर   शेळयांत लांडगा आणि बायकांत हांडगा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP