Dictionaries | References

जागेल त्‍याची पाडी, निजेल त्‍याचा टोणगा

   
Script: Devanagari

जागेल त्‍याची पाडी, निजेल त्‍याचा टोणगा

   जो आपल्‍या फायद्याला जागृत राहातो त्‍याला लाभ होतो. जो निजतो त्‍याचा तोटा होतो. म्‍हैस विण्यास बराच वेळ लागतो व तितका वेळ रात्रीसुद्धां जागत बसावे लागते. त्‍याप्रमाणें दोन भावांपैकी एक कामसू व एक आळशी असला तर जो जागा राहातो तो रेडी झाल्‍यास ती आपल्‍यास घेतो व रेडा झाल्‍यास दुसर्‍या श्रम न करणार्‍या भावास देतो किंवा आपल्‍या म्‍हशीस झालेला रेडा त्‍याच्या म्‍हशीस झाला असे सांगून त्‍याच्या म्‍हशीस झालेली रेडी आपल्‍या म्‍हशीखाली आणून ठेवतो
   याप्रमाणें जो आपल्‍या स्‍वहितास जागत नाही त्‍याचा तोटा होतो.

Related Words

जागेल त्‍याची पाडी, निजेल त्‍याचा टोणगा   जागेल त्‍याची वांठ आणि निजेल त्‍याचा टोणगा   पाडी   जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर   खाजवील त्‍याची खरूज, भांडेल त्‍याचा कज्‍जा   पाडी (गाय)   खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार   भरंवशाची म्हैस टोणगा व्याली   भरंवशाच्या म्हसीस टोणगा   टोणगा   खाजवील त्‍याची खरूज, चिडेल त्‍याचा कज्‍जा   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार   गाईल त्‍याचा गळा, शिंपील त्‍याचा मळा   ज्‍याचा बाण, त्‍याची मृगया   गरीबास सुसंतति, तीच त्‍याची संपत्ति   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   जो दुकानाचा चार, दुकान होय त्‍याचा किंकर   जाणून अपराध करतो, त्‍याचा नाश रोकडा होतो   ज्‍याचा खावा ठोंबरा, त्‍याचा राखावा उंबरा   ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी   ज्‍याला नाहीं आगापिच्छा, त्‍याची सर्वच दुर्दशा   ज्‍याची तरवार, त्‍याचा दरबार   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   भरवंशाच्या म्हशीला टोणगा   ज्‍याची नाहीं कोय, त्‍याची पुडची डोय   आर्द्रा आणि पाडी गरदाडा (खबदाडा)   गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)   ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली   ज्‍याचा त्‍याचा स्‍वजातीकडे ओढा   ज्‍याचा दंडा, त्‍याचा हंडा   ज्‍याचें सैन्य त्‍याचा देश   ज्‍याच्याजवळ आरमार त्‍याचा समुद्र   छाती करील त्‍याचा व्यापार   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   जीवतोड लेखणी, त्‍याची गांवगाडे वाचणी   ज्‍याची जमात, त्‍याची करामत पहा   கிடாரி   ఆవుపెయ్య   চেঁউৰী   বকনা বাছুর   ମାଈବାଛୁରୀ   പശുക്കുട്ടി   ಹೆಣ್ಣು ಕರು   कालवड   وَژٕھر   गोवत्सा   दामब्रि   बाछी   बछिया   વાછરડી   गुरुवचनीं विश्र्वास, त्‍याचा तुटतो भवपाश   कलाकौशल्‍य ज्‍याचे हातीं, त्‍याची होई जगी ख्याती   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   चतुराईनें दान करी, त्‍याची उदारता खरी   கன்று ஈன்ற பசு   పెయ్యదూడ   বন্ধ্যা গাই   ଅଫଳୀ ଗାଈ   മച്ചി പശു   कलोर गाय   असम्प्रजाता   વાછડી   कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप   गांवाला लागली आग, त्‍याचा काढती माग   जेथें विष असतें तेथेंच त्‍याचा उतारा सांपडतो   जो आईला आंचवला, त्‍याचा जन्म फुकट गेला   जो दुसर्‍यावरी विश्र्वासला, त्‍याचा कर्याभाग बुडाला   जो हरिरंगीं रंगला, त्‍याचा संसार परतला   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   छिद्र सांगे ज्‍यास, त्‍याचा होय दास   चांगले करीं देणेघेणें, त्‍याचा नलगे जामीन घेणें   ਵੱਛੀ   ಆಕಳ ದೊಡ್ಡ ಕರು   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती   जो नित्‍य वागे वाममार्गी, त्‍याची होते कैदेत रवानगी   ज्‍या गांवी जायचें नाही त्‍याची वाट कशास पुसावी   ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती   ज्‍याचें तोंड पाहूं नये त्‍याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो)   जो करी सदा धंदा, त्‍याचा लाभ असे बंदा   जो करूं इच्छी लोकांचा घात, त्‍याचा शास्‍ता जगन्नाथ   जो सवतीला बळी पडला, त्‍याचा कारभार ढिला झाला   चांगला उपदेश मान्य होतो, मूर्खास त्‍याचा राग येतो   काळा कोळसा दुधें धुतला तरी फळ काय। रंग त्‍याचा काळा नच जाय।   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्‍याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्‍याचे कपडे मळकट दिसत नाहीत   जागणें   टोळाच्या कानीं किनरी   जो खायगा खाक, उसकी होयगी राख   टाटया   ज्‍याचे गांठीं पैका, त्‍याचें ऐका   टोणगट   ज्‍याचा दर्या, त्‍याचें वैभव   गाढव ओतार्‍याचें आणि बाईल म्‍हातार्‍याची   जोग्‍यांनी जोडले व कुत्र्यांनी तोडलें   जोग्‍यानें कमावलें (जोडलें) आणि कुत्र्यानें खाल्‍ले   covered heifer   घरा तकीत पाव्यो घालका   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP