Dictionaries | References च चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चोराला चोरी करतांना विंचू चावला, तरी त्याला उघडकीस येण्याच्या भीतीमुळे त्या वेदना निमूटपणें सहन कराव्या लागतात. दुष्टकर्मे करणार्यास त्या कामांत हानि झाली तरी ती उघडपणे बोलतां येत नाही. Related Words चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं विंचू हूं हूं कीं चूं करणें हूं कीं चूं म्हणणें चूं महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना हूं कां चूं करणें हूं कां चूं म्हणणें चोराची पावलें चोराला ठाऊक चोराची पावलें चोराला माहीत चोराची वाट चोराला ठाऊक चोराची वाट चोराला माहीत कीं हूं करणें हूं म्हणणें विंचू मराठा आणि साप ब्राह्मण पालीला पाहून विंचू नांगी टाकतो चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला विंचू तण गारगार विंचू घाईत घाई, विंचू डसला ग बाई हूं म्हणणार्यानें भांडीं घासावीं चांदणें चोराला, ऊन घुबडाला तो ठिकाणचा विंचू उतरणें ठिकाणचा विंचू जाणें हूं तर भांडीं घास तूं हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा चोराला चोप आणि शेजार्याला झोंप हूं तर भांडीं घांस तूं कां कीं धनी, झोपेनें नाडला, आनंद झाला चोराला विंचू व्याला नि टोकर झाला चूं चूं करना विंचू डसतो व ढेकळाआड जाऊनद दडतो बोचकें कीं डोचकें पोट कीं पट्टण पोट कीं शहर? मरणाला कीं तोरणाला लक्षाधीश कीं कक्षाधीश लक्षापति कीं भिक्षापति लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर सीता कीं संग्राम होता कीं नव्हता करणें वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्यानें पहावें जननीभय मनीं कां मानिजे। व्याघ्र तो कीं।। जो तो सळो कीं पळो असें होणें दहीं खाऊं कीं मही खाऊं मूर्ति भंगली कीं भक्ति खंगली तो मेरेन अप्पे खंवका कीं फोंड मेज्जुका? नको म्हटलें कीं तेंच चांगलें! हां हूं शेंडी तुटो कीं पारंभी तुटो दस्तूर अम्मल कीं अम्मल दस्तूर धर टांक कीं लाव कागदाला हाट गोड कीं हात गोड वांव चुकली कीं गांव चुकतो वांव चुकली कीं गांव चुकला एक नाहीं (कीं) दोन नाहीं दिलें घर कीं उपजलें घर पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक कक्षापति कीं लक्षापति फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद पिंपळाचें पान गळालें कीं पिंपळगांव जळालें चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल भिक्षापति कीं लक्षापति उगवेल तो मावळेल उडतो तो बुडतो उट्टा तो बुटा राबेल तो चाबेल मनास मानेल तो सौदा बलिष्ठ तो वरिष्ठ नामदार तो नम्र फार विलो तो भिलो हा? राखील तो चाखील मित्र पैकेकरी, तो निधानापरी गायी वळी तो गोवारी पट्टा तो वाट्टा scorpion वेळेस चुकला तो मुकला मनाचा पातकीः तो आत्मघातकी हगे तो तगे उतावळा तो बावरा उतावळा तो बावळा बळी तो कान पिळी गरजवंत तो दरदवंत भिक्षापाति तो लक्षापति फिरे तो चरे फिरेल तो चरेल काडीचोर तो पाडीचोर उठी तो कुटी भडभडया तो कपटीद नसतो भुकी तो सदा सुखी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP