Dictionaries | References

हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा

   
Script: Devanagari

हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा

   ( व.) [ ढोमनें = जेवण्याचे पदार्थ ज्यांत वाढून घ्याव याचे असें मोठें भांडें.] हूं हूं हा रडगाण्याचा वाचक शब्द आहे. पदार्थ कितीहि रगड वाढला, ढोमनें भरुन पदार्थ वाढला तरी याचें आपलें हूं हूं करणें, रडगाणें व जास्त मागणें सुरुच. ज्याचें रडगाणें काहीं केलें तरी संपाव याचेंच नाहीं त्याला अनुलक्षून हें म्हणणें आहे.

Related Words

हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   हूं   हूं करणें   हूं म्हणणें   हूं म्हणणार्‍यानें भांडीं घासावीं   हूं तर भांडीं घास तूं   हूं तर भांडीं घांस तूं   करा   सोय   हां हूं   भरा   हूं कां चूं करणें   हूं कां चूं म्हणणें   हूं कीं चूं करणें   हूं कीं चूं म्हणणें   घरचा पोर्‍या उपाशीं मरे, साला म्‍हणे माझे वर्‍हाड करा   सर्वांवर उपकार करा, साधी वृत्ति धरा, घर सौख्यानें भरा   करा कार्यसिद्धि   हूं तर पुढें हो तूं   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   भरा हुआ   सोय लावणे   भरा होना   काय म्‍हणते तर्‍हा, कोंबडी म्‍हणते बिलवर भरा, मांजर म्‍हणते हजामत करा !   बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?)   barricade   block off   block up   हरा भरा   करा दिव्याचा मान   करा सेवा, खा मेवा   अजीची करा भाजी   ब्लाक करा देना   ब्लॉक करा देना   द्या भर, करा तर्र   blockade   सोय जाणेल तो सोयरा   भरा पड़ा होना   आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   आज मरा, उद्या धर्म करा   बारा तेरा, एक दिवशीं करा   ठसा ठस भरा हुआ   चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं   नवरोजीनें मारिलें तें गेलें कुणीकडे, आणि म्हणते भाऊजीनें हूं म्हटलें   ٹھِکانَس لاگُن   ಸ್ಥಳ ದೊರೆಯುವುದು   facility   आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा   आज मरा आणि उद्यां धर्म करा   दिवस गेला धामा, पुरे करा कामा   तुम्‍ही करा वटवट, मी आहे निगरगट्‌ट   ठायींच बैसोनी करा एकचित। आवडीनें अनंत आळवावा।   लक्ष्मी आली घरा, तडका आड करा   भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा   मामुंजी मामुंजी! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा   मला शुभकृत्य करा (झंवा) आणि सवाशीण म्हणा   देव आलें घरा अन्‌ कवाड आड करा   द्राक्षलता करा खमी, फळांच्या पडतील राशी   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती   लाड करा, लोभ करा, लेकरुं लोकाचे आणि हिंग घाला, जिरे घाला, फुलके लाखाचे   वरमाय बरी तर वर्‍हाडयांची सोय सारी   अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय   bar   ठिकाने लगाना   घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा   घरची पोरें बोंबा मारतात आणि भाचा म्‍हणतो माझे लग्‍न करा   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   दुखण्याची पारख करा, पथीचें (पथ्याचें) गाडगें चौघांणीं धरा   बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा   पाटिल पाटिल बायको करा, तर गांवावर चालत आहे   सुविधा   सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   माह्या घरीं मी मानाची   सोय करणें   सोय बसविणें   block   आलस्य भरा   तनाव भरा   तारों भरा   भरा-पूरा   फिसलन भरा   धूल भरा   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   ലോകപ്രശസ്തമായ   कचाकच भरिल्लें   भरगच्च   ಒತ್ತಿ ಒತ್ತಿ ತುಂಬಿರುವ   पुसता आकार सोय नसणें   ਅਸਾਨੀ   ಸೌಕರ್ಯ   सोंपेपण   खचाखचा भरा होना   ठसाठस भरा होना   ठुँसाठुँस भरा होना   ठुसाठुस भरा होना   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP