Dictionaries | References

चोराला चोप आणि शेजार्‍याला झोंप

   
Script: Devanagari

चोराला चोप आणि शेजार्‍याला झोंप

   चोराला एखाद्या वेळी चांगला मार मिळून त्‍याला उठवेनासे झाले म्‍हणजे काही दिवस तरी चोरी होणार नाही, म्‍हणून शेजारी निर्धास्‍त होऊन सुखाने झोप घेऊं शकतात. दुष्‍टांचे निर्दालन केल्‍यास सुष्‍टांस शांतीचा लाभ होतो.

Related Words

चोराला चोप आणि शेजार्‍याला झोंप   शेजार्‍याला झोंप नाहीं   चोप   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं   झोंप   आपलें नाही धड आणि शेजार्‍याला (चा) कढ   ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप   मोठें पोट आईजवळ आणि अवघड झोंप नवर्‍याजवळ   राक्षसी झोंप   साखर झोंप   शेणपुंजीला झोंप नाहीं   चोराची पावलें चोराला ठाऊक   चोराची पावलें चोराला माहीत   चोराची वाट चोराला ठाऊक   चोराची वाट चोराला माहीत   चांदणें चोराला, ऊन घुबडाला   चोराला मलीदा आणि धन्याला धत्तुरा   मालकाला हवा आणि चोराला खवा   धनी, झोपेनें नाडला, आनंद झाला चोराला   चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला   राजा राज्य करी (कमावी) आणि दुबळा झोंप गमावी   धन्याला धत्तोरा आणि चाकराला, चोराला मलीदा   चोब   आणि   चोप देणे   चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं   सेबी   काटेरी झुडूप   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   कांटयारें झोंप   कुंभकर्णाची झोंप   कुंभकर्णी झोंप   कुत्र्याची झोंप   केंसांचें झोंप   अमृताची झोंप   गुलाबी झोंप   जागती झोंप   झोंप मारणें   डोळाभर झोंप   भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा   भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा   राजा राज कमावी, दुबळा झोंप कमावी   चोराला मेसाई धार्जिणी   चोराला सोडून संन्याशाला सूळ   दया चोराला, दंड सावाला   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   ବୁଦାଳିଆ ଜଙ୍ଗଲ   thicket   brushwood   coppice   copse   زَنٛڈٕ زال   ದಟ್ಟವಾಗಿ ಬೆಳೆದ ಪೊದೆ   బంగారపు కర్ర   ବଲ୍ଲମ   അധികാരദണ്ട്   आपलें नाही धड, शेजार्‍याला (चा) कड   चोरी मालकाची, झोंप नोकराची   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं   زَنٛڑ   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   लंगा आणि मंगनियार   विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री   दादरा आणि नगर हवेली   वन आणि पर्यावरण मंत्रालय   పొదలు   ముండ్లపొద   ঝোপঝাড়   কাঁইটীয়া গছ   ਝਾੜੀਆ   କଣ୍ଟାବୁଦା   കുറ്റിച്ചെടി   ઝાંખરું   क्षुपा   झाड़   थुबजा बिफां   झुडूप   झुरमुट   جھرمٹ   ಕಂಟೆ   ಪೊದರು   सुज्राय   साओ टोमे आणि प्रिन्सिप   अजाण आणि आंधळें बरोबर   लाहौल आणि स्पिति जिल्हा   फुकटचें आणि ऊन ऊन   पंजाब आणि सिंध बँक   सोनें आणि सुगंध   बारशाला आणि बाराव्यालाहि तयार   बारशाला आणि बाराव्यालाहि हजर   माहिती आणि प्रसारण मंत्री   आणि पांगुळेहि माणितला   चूल आणि मूल   नणंद आणि कळीचा आनंद   नियंत्रक आणि महालेखापरीक्षक   दगड (आणि) धोंडे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP