Dictionaries | References

घोड्यास आणि गाढवास बरोबरी (होत) नाहीं

   
Script: Devanagari

घोड्यास आणि गाढवास बरोबरी (होत) नाहीं

   दोन अगदी परस्‍पर भिन्न वस्‍तूंची तुलना होऊं शकत नाही. मूर्ख व शहाणा यांस एका मापाने गणता येत नाही.

Related Words

घोड्यास आणि गाढवास बरोबरी (होत) नाहीं   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   होत होत   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   गाढवास गुळाची चव काय?   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   फुकाचें गांवजेवण होत नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   भिकेची हंडी होत नाहीं उतरंडी   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   चुटक्‍यांचा मांडव होत नाहीं   यत्नावीण कार्य प्राप्ति, होत नाहीं प्राणांतीं   चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं   उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   प्रयत्नेविणें कार्य होत नाहीं, जेवळ्यविणें पोट भरत नाहीं   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं   हिर्‍याची परीक्षा घणावांचून होत नाहीं   गाढवास हाडें, कुत्र्यास वाढें   घडीच्वा प्रहर होत नाहीं   मुसळाचें धनुष्य होत नाहीं   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   हाड मोडल्यावांचून काम होत नाहीं   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   अजागजाची बरोबरी कशी होईल   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   बरोबरी   वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं   सोनें मातींत पडल्यानें मृत्तिकारुप होत नाहीं   शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं   शष्पें खरवडून काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   शष्पें भादरल्यानें काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   बिगारीच्या कुत्र्यांनीं शिकार मारणें होत नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   गाढवास टोणपा, तेजीस इशारा   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   सोन्याची मातब्बरी आणि गुंजेची बरोबरी   धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत   दगडाचा दोर होत नाहीं   नऊ नडियादि सात पेटलादी आणि एक उमरेठी(बरोबरी)   वैद्याचें वांटलें आणि संन्यासाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   जमीनीत कुजल्‍याशिवाय अंकुर फुटत नाहीं आणि कष्‍ट करून घस सोसल्‍याशिवाय सुखप्राप्ति होत नाहीं   वैद्याचें वाटलें आणि संन्याशाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें   गगनासारखी मैत्री, तिळा बरोबर नातें (बरोबर होत नाहीं)   तृणतुल्‍य पुरुष जरी, सधन स्‍त्रीच्या बरोबरी   कमी होत असलेला   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   कांही बोलल्‍यावांचून काम होत नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं   चवीचा कधीच चिवडा होत नाहीं   तीर्थी गेल्यावांचून मुंडण होत नाहीं   ठकवणीचा खेळ, होत नाहीं सफळ   ठेंच लागल्‍यावांचून स्‍मरण होत नाहीं   सर बरोबरी होणें   सरी बरोबरी होणें   आणि   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   दामाशिवाय काम नाहीं   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   पंख्यानें धुकें फांकत नाहीं   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   वाघाचा वाढा वाढत नाहीं   निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   माणसाला मानीत नाहीं   भल्याची दुनिया नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP