Dictionaries | References ग गाढवास टोणपा, तेजीस इशारा Script: Devanagari Meaning गाढवास टोणपा, तेजीस इशारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाढवाला समजूत द्यावयाची असल्यास चांगले काठीने बडवावें लागतेपण घोड्यास नुसती खूण करतांच ते समजते. याप्रमाणें अडाणी मनुष्यास शिक्षा करून समजवावे लागते व शहाण्या माणसास नुसती ताकीद दिली तरी पुरते किंवा सूचनेने काम भागते. तु०-तेजा इशारती।तट्टा फोकावरी घेती। -तुगा ३७४८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP