Dictionaries | References ख खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याला अंग खाजविण्याची सवय असते त्याला खरूज होण्याचा संभव असतो हे जसे खरे, तसेच ज्याच्याजवळ पैसा आहे त्याने त्याचा उपभोग घेतला तरच त्यापासून त्याला फायदा नाहीतर त्याला असून नसून सारखाच. Related Words खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा खाजवील त्याची खरूज, भांडेल त्याचा कज्जा ज्याचा त्याला ज्याचें वेंचें, त्याला जाचें ज्याची पै, त्याला लई ज्याचें वेड, त्याला गोड ज्याचा भार, त्याला जोजार ज्याची त्याला चोप नाहीं ज्याचें घर त्याला किल्ल्यासारखें ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला ज्याचें त्याला बरें ज्याचें त्याला, खटपट आम्हांला ज्याचें जळे, त्याला कळे कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं जो श्रमी, त्याला काय कमी कामांत मग्न, त्याला कसले विघ्न संपदा खरूज खाजवील त्याची खरूज, चिडेल त्याचा कज्जा ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं जो भ्रमण करतो, त्याला संसार नसतो जो मनुष्य कर्जदार, त्याला नेहमी शब्दमार ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य जो फिरवी लाठी, त्याला शत्रू दाखवी पाठी ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी खपे त्याला धोपे (धक्के) नि ×× त्याला सागोती ज्याचा त्याला जीव प्यारा ज्याचा भार, त्याला जोजवार ज्याची करणी त्याला ज्याची कळकळ त्याला ज्याची कळ त्याला ज्याचें त्याला लखलाभ असो! ज्याचें लागावें, त्याला द्यावें ज्याचे त्याला, गाढव ओझ्याला खाजवून खरूज काढणें खट नट, त्याला गिर्हाईक भट ज्याचा कंटाळा, त्याला आला वानवळा ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ज्याचें मन त्याला ग्वाही देतें ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला चांगले करी त्याला कोण बोल खार्या पाण्यानें खरूज बरी होते काळा काळा दुस्स, त्याला उंदीर की फुस्स क्रोध ज्याचा त्याला आवडतो, इतराला शत्रु वाटतो जो कोणी हांक मारी, त्याला प्रसन्न कावेरी जो गुलाम घरीं, त्याला जगांत कोण विचारी जो गुळानें मरतो, त्याला विष कशाला ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला ज्याचा गांव, त्याला नाहीं हगायला ठाव ज्याची त्याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं ज्याची त्याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं ज्याचें असेल मढें, त्याला येईल रडें ज्याचे त्याला होईना, पाहुणा दळून का खाईना ज्यानें केसकरणी गिळल्या त्याला बोडकीचा काय पाड ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) ज्याला नाहीं गोत्र, त्याला काश्यप गोत्र ज्यास सुखदुःख होतें, त्याला ते अनुभवतें चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्याला मोल भिती टंगळमंगळ भाव त्याला अमळ अमळ गुण खुनाला तोंड नसलें तरी भलत्याप्रकारानें त्याला वाचा फुटते खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्याला कोण रडे? कुत्रें आपल्याला डसलें म्हणून काय आपण त्याला डसावें? गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील ज्याचा माल त्याला हाल (त्याचे हाल), कोल्हीं कुत्री पडली लाल ज्याचे त्याला नाही चोप आणि शेजार्या येईना झोंप तेल जळे, पीडा टळे, पण ज्याचे जळे त्याला कळे अचल संपदा ओली खरूज लशी खरूज सुकी खरूज real estate कोणी नाही कुणाचा गुरु, कोणी नाही कोणाचा चेला (आणि भलताच धमकावी त्याला) औषधावांचून खरूज गेली औषधावांचून खरूज मेली अंतरीं नाहीं सावधानता कैशी मिळेल संपदा scabies real property realty immovable itch जे खाय ते सवाद जाणे कोणी कोणाचा गुरु होत नाहीं ज्याका फावता, ताका गावता ज्याका संचत जासा, ताका विपत्त आसा चड शिरीं ताका चडकिरी करी ज्ञानाचा अभ्यास, होय सुखोपभोग त्यास जो आहे बहू भोळा, त्यावर ठकाचा डोळा टिगवणें खेळेल तो पोळेल कसर करील तो पोट भरील कोंबड्यापुढें माणिक घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP