Dictionaries | References

कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे

   
Script: Devanagari

कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे

   १. सासूसाठी जावयाने रडणें अस्‍वाभाविक आहे आणि जावई तसे काही करीत आहे असे दिसल्‍यास त्‍यात त्‍याचा स्‍वार्थ आहे, असे अनुमान काढावें. २. अर्थाअर्थी दोन गोष्‍टींचा काही संबंध नसतां त्‍यांचा अकल्‍पित रीतीनें संबंध जोडला जातो, तेव्हां म्‍हणतात.

Related Words

कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   कांहीं   कशासाठीं काय घडे, सासूसाठीं जांवई रडे   कांहीं नव्हतेला   कांद्याला बिस्‍मिल्‍ला कशाला   माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही   कशाला   हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं   कांहीं न होतेला   सहज पडे, दंडवत घडे   गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   रागीट स्वभावाचा, कांहीं ना उपयोगाचा   महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला   पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   होईना कांहीं आन्‍ जिवाची लाही   कांहीं कांहीं   एकपुती रडे, सातपुती रडे   मीठवाला रडे, नारळवालाहि रडे   कांदा कापायला बकर्‍याच्या वेळचा मंत्र कशाला   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   जशी जशी वेळ पडे, तसतसे करणें (होणें) घडे   नित्य मढें, त्याला कोण रडे   मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   एकपुती रडे आणि सातपुती रडे   तेलकरी रडे आणि नारळकरीहि रडे   सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला   मनोधर्में नाशीः तैंचि घडे एकादशी (वाराणशी)   सायास न घडे तें सहज घडे   एक पुती रडे, सातपुती रडे, रात्रीं पाट लावला तीपण रडे   एकपुतीही रडे, सातपुतीही रडे, जिला काहीं नाहीं तीही रडे   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं   एक पुती रडे व सातपुती रडे   आपटून पडे, दंडवत घडे   कांहीं बाहीं   चोराची आई आटोळे रडे   चोराची माय हृदयीं रडे   कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे   नशीबाचे घडे नी म्हाराघरीं पडे   शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं   चोराची आई ओहोळ ओहोळ रडे   रोज मरे त्याला कोण रडे   रुपवती रडे आणि कर्मवती खाय   भाड्याचें घोडें आणि बायको रडे   नित्य मरे, त्यास कोण रडे   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला   वांझेस कातबोळ कशाला?   ढेंकूण मारायला तलवार कशाला?   बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला   फुकाची बाईल, कशाला राहील   प्रत्यक्षास प्रमाण कशाला   कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   कांहीं सोन्याचा गुण, कांहीं सवागीचा गुण   कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें   कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   खर्‍याला कांहीं भय नाहीं   कसबिणींच्या कांहीं खाणी नसतात   कांहीं एक न लागणें   कांहीं नसण्यापेक्षां अर्धी बरी   कांहीं बोलों नये ऐसें   कांहीं मेळवी, मग जेवी   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   मथुरेचा पेढा कांहीं निराळा   नायकिणींच्या कांहीं खाणी नसतात   उपकारीया लाभ होय, अपकारीया घडे अपाय   इष्क स्वसंतोषें घडे, सांगण्यानें न जडे   असा साधी अर्थ की ज्यांत घडे परमार्थ   महानुभावांचा संगु जोडे, तेणें धर्मु घडे   कर नाहीं त्‍यास डर कशाला   अंगची शिंदळ तिला कुंटण कशाला   अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   जातीची शिंदळ तिला कुंटण कशाला   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   माळावर बोबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु   सुईनें जाणार्‍यास कुदळ कुर्‍हाड कशाला   आधींच रडे, तो घोडें काय चढे   एक पुती रडे, सातपुती डोळा नुघडे   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   मागें ना पुढें, कुत्रें घेऊन रडे   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   खालीं लवावें तर कांहीं मिळावें   कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्‍न   कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं   दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं   जसा जणूं कांहीं बापाचा माल   आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला   शत्रुमध्यें भेद केला, हातीं तरवार कशाला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP