Dictionaries | References

कंगालाच्या घरीं कंगाल गेला

   
Script: Devanagari

कंगालाच्या घरीं कंगाल गेला

   एका दरिद्रयाच्या घरी दुसरा दरिद्री गेला तर त्‍यास काय मिळणार? दोघेहि दरिद्रीच. तेव्हां ते एकमेकांस काही साहाय्य करूं शकत नाहीत. तु०-उपाशा घरी शिळ्‍यासाठी जाणें. एकादशीच्या घरी शिवरात्र. उघड्‍यापाशी नागडे गेलें. इ.

Related Words

कंगालाच्या घरीं कंगाल गेला   कंगाल   गेला   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   भुके कंगाल   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला   सुन्या घरीं वाण देणें   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   माह्या घरीं मी मानाची   घरीं   वारा आला पाऊस गेला   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   पाद गेला, बोचा आवळला   आपले पाय माझ्या घरीं लागावे   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   भिकार्‍याच्या घरीं भीक मागायला गेला, हागतोवरी मार खाल्ला   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   आगरांत गेला आणि पांगारा आणला   गुण गेला पण वाण राहिला   बैल गेला न्‌ झोपा केला   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा   आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   घरीं करणें   घरीं बसणें   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   आला गेला   गेला बाजार   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला   बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला   पुत मागूंक यात्रेक गेलो, बाईल विसरनु घरीं आयलो   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   घरीं आड बाहेर नदी   घरीं दारी सारखाच   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   विश्वासाचा ठेवला घरीं   शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   रांडे घरीं मांडे   राजाचें घरीं बोडक्या प्रधान   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मणाचा वैरा घरीं असणें   उपकार केला, वायां गेला   औषधावांचून खोकला गेला   सर्प गेला घसरण राहिली   अहेवेचा मेला, खेळायला गेला   गेला तो मेला   गेला बाजार तरी   गेला मेला गतला   गेला मेला संपला   दिवस गेला दातींमेटीं   दुष्काळ आला, परभारी गेला   दुष्ट मेला, विटाळ गेला   चाव केला, डोळा गेला   बाहेर गेला, तिकडेच टांगला   बैल गेला, झांपा केला   बैल गेला, झोपा केला   राईचा भाव रात्रीं गेला   महार मेला, विटाळ गेला   हत्ती गेला, शेंपूट राहिलें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP