Dictionaries | References

एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर

   
Script: Devanagari

एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर

   १. एखाद्या मनुष्यास व्यवस्थित काम करण्याची सवयच नसते. तो एक काम बरोबर करतो तर दोन कामें चुकवितो व बिघडवितो. अशा तर्‍हेच्या अर्धवट माणसाबद्दल ही म्हण वापरतात. २. लोखंडावर एक ठोका जोरानें व बरोबर मारावयाचा झाल्यास दोन ठोके प्रथम नुसतेच ऐरणीवर मारतात. कामचुकार माणसाबद्दल म्हणतात.

Related Words

एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर   ठोका   दोन   एक-दोन   एक   एक बार   एक फावट   एक दुई      एक सौ एक   एकशें एक   एकशे एक   दोन आणे   दोन आणें   एक सय एक   चुकला घाव ऐरणीवर माथीं   दोन तुकड्यांचा   दोन कुडक्यांचें   दोन तृतियांश   दोन तृतीयांश   एक आणे   एक आणो   एक समान   एक काम, दोन काज   मारी      एक-गाछी   एक-रुखी   एक जेवणाचें   एक तृतियांश   एक तृतीयांश   एक तारीख   एक नाहीं (कीं) दोन नाहीं   एक मारी उंडे, एक मारी मांडे   १०१   एकलें-दुकलें   एक पैशा म्हालु व्हावंचाक दोन पैशा कूलि   दोन तोबे खाऊंगा और एक मेंढी लेउंगा   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   सांगतल्याक एक तोंड, आयकतल्याक दोन कान   देवाजवळ मागितला एक (डोळा), देवानें दिले दोन   दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका   २००२०२   एक घाव आणि दोन तुकडे   एक घाव आणि दोन रुंडें   अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे)   एक घटका निद्रा पूर्वरात्री, दोन घटका उत्तररात्रीं (उत्तर निशापरी)   दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण   दोन लढेंगे, इसमें एक पडेंगे   एक घाव आणि दोन रुंडें (खंडें)   एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे)   एक-छाके   इक्का दुक्का   एका घावीं दोन तुकडे   एक लेंड्या दोन कुडके, एक घाणटा आनी एक परमळटा   एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी   दोन व्हडयाचेर पाय दवरप   भजनांत दोन पाहारे घेणें   एक धनुष्यास दोन दोर्‍या, उपयोगी पडती बर्‍या   पयली तारीख एक तारीख   एका दगडानें दोन पक्षी मारणें   एका दगडानें दोन पक्षी पाडणें   एका मेणांत दोन सुर्‍या राहणें   एका मेणांत दोन सुर्‍या सामावणें   मोजाङै दोन   एका गांडीक दोन सूळ कित्याक?   एकपेशी   एकपेशीय   एक घाव दोन तुकडे   एक नाहीं, दोन नाहीं   आलादायै दोन   खुला दोन   खोबाब्लानो दोन   गोजानाव दोन   लाखिथ दोन   रायथिनानै दोन   ٹھوکا   ঠোকা   ਠੋਕਾ   ଠୋକା   ഢോക   ઠોકા   दोन माळी   दोन हाताचें   एक म्हणती आंबा, तर एक म्हणतो चिंच   ऐरणीवर येणे   एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत   दोन वर्सुकी   दोन तारीख   रैखाथियै दोन   दोन दिवस   इकन्नी   ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी   اَکہِ لَٹہِ   एक वेळ गुवा माथँ मारच्या पैलीं, मागीर तांतू दोन आसात?   मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख   एका म्यानांत दोन सुर्‍या राहात नाहींत   दोन होडयार पाय दोवोल्ल्यार मधीच पेंचता   एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काडा   दोन मांजरांचा खवा, वानर न्यायाधिशानें खुशाल खावा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP