Dictionaries | References म मारी { mārī } Script: Devanagari See also: मारि Meaning Related Words मारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मरी ; महामारी . मारी - लक्षहि न तदिषुहुनि अधिक प्राणिजात सारील । - मोभीष्म १० . १६ . [ सं . मृ = मांरणें ] मारी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मारी f. af. killing, slaughter, [Prasannar.] pestilence (also personified as the goddess of death and identified with दुर्गा), [AV.Pariś.] ; [Kathās.] ; [Pur.] मारी b See under मार. मारी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मारी [mārī] 1 Plague, pestilence, an epidemic.Pestilence personified (the goddess presiding over plagues and identified with Durg&amacr). Related Words बोले तो मा मारी जाय, ना बोले तो बाप कुत्ता खाय ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी मारी अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी करनखरीचा बोभाटा अन् झिपरी मारी झपाटा एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर एक मारी उंडे, एक मारी मांडे ओळखीचा चोर, जीवें मारी (न सोडी) घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ बाजारांत तुरी, भट भटणीला मारी राग मारी आपल्याक, संतोष मारी दुसर्याक रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी रिकामा मापारी कपाळावर हात मारी माजलें गुरुं, धन्यास मारी मारा-मारी मारी सारकें भायर मारी सारकें भिल्ल राजा वनाचा, तीर मारी नेमाचा यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी गेली वीरसरी। मग त्यास रांड मारी।। जातीला जात मारी, जातीला जात तारी जो कोणी हांक मारी, त्याला प्रसन्न कावेरी ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी चोरी मारी, देव त्याचें बरें करी चट्टीपट्टीचा बोभाटा, झिपरी मारी झपाटा चट्टीपट्टीचे बोभाटे, झिपरी मारी झपाटे ढुंगणाखाली आरी, चांभार पोरें मारी आईबापा मारी लाता, बाईलीला घेई माथा अन्न तारी अन्न मारी अन्नासारखा नाहीं वैरी अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका नट्टीपट्टीचा बोभाता आणि झिपरी मारी झपाटा पडदा मारी झडदा देव तारी, त्यास कोण मारी दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका परमेश्वर तारी त्यास कोण मारी पायांनी माशा मारी आणि मुखें वदे रामनाम पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा combat fighting वाघाची फेरी, जिवाला मारी scrap fight शेतकर्याची उसणवारी, त्याला ठार मारी हटांत तुरी, भट भटणीला मारी हाटांत तुरी, भट भटणीला मारी हिमाइतीचा गाढव तेजीला लाथा मारी वरल्या देवाची तुटली दोरी, खालचे देव बोंबा मारी स्वर्गांतल्या देवाची तुटली दोरी, पृथ्वीवरील देव बोंबटया मारी murrain घरचो (सोवु आशिलो) चोरु जिवानशि सोण्णा भ्रमरारि मरवडा षष्टिलता हतळा हतळीचा प्रकार थडका कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें contagion आलखटपलखट मारणें आलखपलख उतापती पिंजेची ankylosing spondylitis ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब निघाते खाकेंत कळसा, गांवाला वळसा खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा उत्फालन राजा लुटी जरी प्रजाजनाला दुलत्ती जिवविणें चुकार्या जाणें नाय, निरगूड, माका, ह्या तिहींचा घेइजे फांका आणि उडजाइजे पडलंका pestilence हिमाइतीचा गाढव मारि plague कमरेवर कळसा, गांवभर वळसा काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा मौळा महानुभाव काठी काये, उलीसे पोरानें गांड (पाठी) लाल केली दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद कैच तवक बर्शी बरची बरछी बरशी बर्चा बर्ची बर्छी बुरु मायेनं मारलं, राजानं लुटलं, तर फिर्याद कोणाकडे न्यावी दरिद्री चाले दर्याकू (दर्यावकू), दरिद्र (करम चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी तवंक अरी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP