Dictionaries | References ए एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर Script: Devanagari Meaning एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. एखाद्या मनुष्यास व्यवस्थित काम करण्याची सवयच नसते. तो एक काम बरोबर करतो तर दोन कामें चुकवितो व बिघडवितो. अशा तर्हेच्या अर्धवट माणसाबद्दल ही म्हण वापरतात. २. लोखंडावर एक ठोका जोरानें व बरोबर मारावयाचा झाल्यास दोन ठोके प्रथम नुसतेच ऐरणीवर मारतात. कामचुकार माणसाबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP