Dictionaries | References

आधीं वाचा जाते, मग जीव जातो

   
Script: Devanagari

आधीं वाचा जाते, मग जीव जातो

   मनुष्य मरणोन्मुख झाला म्हणजे प्रथम त्याची सर्व गात्रे शक्तिहीन होतात त्याची वाचा बसते व नंतर त्याचा प्राण जातो. त्याचप्रमाणें मनुष्याचा नाश व्हावयाचा असला म्हणजे त्याची विचारशक्ति वगैरे सर्व मानसिक व शारीरिक शक्ति जणूं काय गलित होऊन अकार्यक्षम होतात व त्याला चांगली बुद्धि सुचेनाशी होते किंवा त्याची प्रतिकाराची शक्ति क्षीण होते
   त्यास बोलणेहि सुचत नाही व तो स्वतःच जणूं काही नाशाकडे चालून जातो.

Related Words

आधीं वाचा जाते, मग जीव जातो   मग   वाचा   जीव   आधीं   आधीं बुद्धि जाते, मग भांडवल   आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी   आधीं बुद्धि जाते, मग वैभव   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   आधीं भिजलें, मग वाळलें   कल्पित जीव   आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते   जीव मंडळ   पौराणिक जीव   जीव मंडल   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   काल्पनिक जीव   काल्पनीक जीव   जीव द्रव्यक   उदकांतले जीव   जाते   जलीय जीव   पुराणीक जीव   जीव विज्ञान   माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं जल मग स्थल   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं देव मग जेव   आधीं अननं मग तननं   आधीं शिदोरी, मग जेजुरी   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल   आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी   mug   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   तुरीबरोबर बरड चिरडला जातो   शेळीचा जातो जीव, आणि खाणारा म्हणतो वातड   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें   आधीं कडू, मग गोड   आधीं कसोटी, मग सचोटी   आधीं वाघ्या, मग पाग्या   आधीं संतसंग, मग पांडुरंग   आधीं सूनसून, मग फूणफूण   नागडा जातो   अगोदर भुक्ति मग भक्ति   आधी चोर, मग शिरजोर   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   गणेशाचे हाले दोंद, चंडिकेचा जातो प्राण   आधीं महार, मग सृष्टि होणार   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण   दिवा लावी घरांत, मग देवळांत   वाणी   जीव जंतु   जीव जन्तु   पैशाकडे पैसा जातो   ବାକ୍‌ଶକ୍ତି   ਵਾਣੀ   സംസാരശേഷി   વાણી   மக்   ਮੱਗ   ମଗ   മഗ്ഗ്   مَگ   जीव शास्त्र   मालकाचे आधीं चोराची बोंब   जीव जगत्   जीव मण्डल   जलचर जीव   जल जीव   चांचावपी जीव   यात्री जीव   पौराणीय जीव   पुराणीय जीव   उंदराचा जीव जातो मांजराचा खेळ होतो   तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो   मांजराचा खेळ होतो पण उंदराचा जीव जातो   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा   आधीं भात खाऊन मग जात विचारावी   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   उदकांतलो जीव   एकपेशी जीव   जीव दिवप   जीव वर्ग   परग्रहावरील जीव   कुरतडपी जीव   सरीसृप जीव   प्रवासी जीव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP