Dictionaries | References ज जाते Script: Devanagari See also: जांतें , जातें Meaning जाते मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दोन बसके वर्तुळाकार दगड एकमेकांवर घासून मधल्या पदार्थाचा चुराडा करतील अशी योजना ज्यात असते ते दळण्याचे साधन Ex. आई सकाळी जाते घेऊन दळायला बसायची MERO COMPONENT OBJECT:तळी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घट्टी चक्कीWordnet:asmজাঁত benজাঁতায় gujઘંટી hinचक्की kanಬೀಸುವ ಕಲ್ಲು kasگرٮ۪ٹہ kokदांतें malതിരിക്കല്ല് mniꯆꯀꯔ꯭ꯤ oriଚକି sanपेषणम् tamஇயந்திரக்கல் telతిరుగలి urdجانتا , چکی जाते Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A handmill.जातें ओढणें Turn or ply the mill.जात्याचें पेड m A mill-stone. Related Words मेंढी जाते जिवानिशीं खाणार म्हणतो वातड आधीं बुद्धि जाते, मग वैभव जाते रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा शेळी जाते जिवानिशी आणि खाणार म्हणतो वातट सुपारी इतकें खाते, दुपारीं परसाकडे जाते तेल्याचा मेला बैल, आणि परटीण जाते सती शेळी जाते जिवानिशीं, खाणारा म्हणतो वातड (कशी) गरिबी येते, लाज जाते : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP