Dictionaries | References अ अंजन Script: Devanagari See also: अंज , अंजनी , अंजु , अंमान Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंजन हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | noun एक प्रकार का बकुला Ex. अंजन जलाशयों के किनारे रहता है । ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अञ्जन सैनWordnet:kokबकें malഅഞ്ചന്കൊറ്റി marदेव कोहकाळ oriଅଞ୍ଜନ ପକ୍ଷୀ panਅੰਜਨ urdانجن , سین noun एक बहुवर्षीय घास Ex. अंजन की लंबाई पचास से पचहत्तर सेमी होती है । ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धामन बैबा अञ्जनWordnet:benঅঞ্জন kasاَنٛجَن kokअंजन mniꯑꯪꯖꯟ oriଅଞ୍ଜନ ଘାସ panਅੰਜਨ urdانجن , بیبا , دھامن See : नेत्रांजन, अंजना Rate this meaning Thank you! 👍 अंजन प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi | | अंजन n. (सू.निमि.) विष्णु के मत से कुणिपुत्र ।अंजन II. n. ऐरावण का पुत्र । यह यम का वाहन है [ब्रह्मांड. ३.७.३३०] । Rate this meaning Thank you! 👍 अंजन कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | noun एक वर्सुयभर जावपी तण Ex. अंजनाची लांबाय पन्नास ते पंचात्तर सेमी आसता ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঅঞ্জন hinअंजन kasاَنٛجَن mniꯑꯪꯖꯟ oriଅଞ୍ଜନ ଘାସ panਅੰਜਨ urdانجن , بیبا , دھامن See : काजळ Rate this meaning Thank you! 👍 अंजन A dictionary, Marathi and English | Marathi English | | Ironwood-tree, Memecylon tinctorium. Graham. Also Hardwickia binata. Graham. to confer superhuman powers of vision. Ex. अंजनाविण न साधे निधान ॥ 3 Applied fig. to instruction from a spiritual teacher; to a प्रसाद from an idol &c.; considered as a means of removing mental darkness. Rate this meaning Thank you! 👍 अंजन Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Ironwood-tree. n A collyrium. Rate this meaning Thank you! 👍 अंजन मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. काजळ , सुरमा . Rate this meaning Thank you! 👍 अंजन मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun डोळ्यात घालायचे औषधी द्रव्य Ex. डोळ्यात अंजन घातल्याने नेत्रविकार बरे होतात. Wordnet:kasانٛجن , نےٹراجَن noun एक बहुवर्षीय गवत Ex. अंजनची उंची पन्नास ते पंच्याहत्तर सेमी इतकी असते /अंजन गवत चार्याच्या दृष्टीने चांगले आहे. ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धामणWordnet:benঅঞ্জন hinअंजन kasاَنٛجَن kokअंजन mniꯑꯪꯖꯟ oriଅଞ୍ଜନ ଘାସ panਅੰਜਨ urdانجن , بیبا , دھامن See : काजळ Rate this meaning Thank you! 👍 अंजन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. एक इमारती लांकूड . हें दहा बारा हात उंचीचें असून त्यास डहाळ्याच्या अंगास लागून जांभळीं फुलें व फळें येतात ; पानांपासून पिवळा रंग होतो . - शे ११ . ७० . - वगु . १ . ८ . ( सं .) न. १ डोळ्यांत घालावयाचें काजळ , सुरमा . ' न लेति जे लोचन अंजनाला । ' - सारुह२ . ९६ . ' माझी वेणी आपुल्या हातें। गुंफिली रात्रीं कृष्णनाथें । अंजन सोगयाचें स्वहस्तें । कंसांतकें रेखिलें ॥ '- ह २७ . २२ . २ एक औषधी द्रव्य . यानें नेत्रविकार , शैत्य इ० रोग बरे होतात . ३ विशिष्ट प्रकारचें काजळ ; हें डॊळ्यांत घातलें असतां भूमिगत द्रव्य दिसतें . यानें इच्छित वस्तु दिसणें इ० अंतींद्रियज्ञान होतें . ' जैसें डोळ्यां अंजन भेटे । - ज्ञा १ . २३ . ' जैसें नेत्री घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान । ' - दा ५ . १ . ३८ . ४ ( ल .) गुरुकृपा , प्रसाद ; ज्ञानदृष्टी प्राप्त होण्याचें साधन ; ईश्वरीप्रसाद . ' गुरुअंजनेवीण तें ( ब्रह्मा ) आकळेना । ' - राम १४१ . ५ ( ल .) शुद्धीवर आणणारी गोष्ट ; शहाणपणाचें औषध . ' डोळ्यांना चुरचुरुं न देतां पुरुषांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याची युक्ति बायकांनांच साधते .' - मानाप ६९ . पु. ( शाप ) एक धातु . ( इं .) अँटिमनी . याचा उपयोग छापावयाचें खिळें तयार करावयाच्या धातूमध्यें मिसळण्यासाठी करतात . तसेंच सुमभ्याकडेहि करतात . म्हणुन याला सुरम्याची धातु असेंहि नांव आहे . - ज्ञाको अं ४३ . याच्यापासून अंजत्रिगंधकिद , अंजत्रिहरिद , अंजद्राक्षित इ० संयुक्त द्रव्यें होतात . - ज्ञाको अं ४६ . ( सं . अंज् )०शलाका स्त्री एक औषधी सळई . त्रिफळाचा रस ( काढा .), मक्याचा रस , एक औषधी सळई . त्रिफळाचा रस ( काढा .) माक्याचा रस , सुंठीचा काढा , तूप गोमुत्र , मध व शेळींचेम दुध यांपैकीं प्रत्येकांत शिरें तापवून पातळ करून सतत सात वेळ बुडवावें . नंतर त्याची सळई करावी ती नेत्रारोगांचां नाश करतें . - योर ५५१ .०हारी पु. ( नकळत दुसर्याच्या डोळ्यांतील अंजन काढून घेणारा ) अट्टल चोर , सोदा , भामटा . Related Words अंजन लाल अंजन अंजन लगाना اَنٛجَن ଅଞ୍ଜନ ଘାସ डोळ्यांत अंजन, पायांत पैंजण লাল অঞ্জন ଲାଲ ଅଞନ ପକ୍ଷୀ ਲਾਲ ਅੰਜਨ തവിട്ട് കൊറ്റി जांभळा कोहकाळ લાલ અંજન eyeliner ਅੰਜਨ অঞ্জন hardwickia binata roxb. बैबा hardwickia binata कळंजें लाल सैन नीरगौंग सैन अंजिनी अँजवाना सोगा अंजित सदंजन अष्ट दिग्गज आँजना भैरवांजन दृष्टीस फांटा फुटणें पुष्पांजन आंजन तित्तिरीक निराजन नेत्रांत उजेड पडणें कुंबा शैलेयक रसांजन bifoliate सुर्मा सूदणे winged (alate fruit) बिरबाहुटी नरी ओंगण फांटा फुटणें धामन सुरमा चिन्मय चिन्मात्र मलम निरंजन काजळ अंजनी लीळा माया अथवा महामाया धामण ९२ इरावती कटुक अञ्जन दिक दिग रात नेत्र सुप्रतीक ज्ञान लाग अमर लीला दृष्टी सूर्यवंश ६४ रस काळा शुद्ध अष्ट डोळा १६ ९ कान वामन ८ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP