Dictionaries | References न नेत्र Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नेत्र हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | See : आँख, नेत Rate this meaning Thank you! 👍 नेत्र प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi | | नेत्र n. (सो. सह.) एक राजा । भागवत के अनुसार यह धर्म राजा का पुत्र था । Rate this meaning Thank you! 👍 नेत्र A dictionary, Marathi and English | Marathi English | | An eye. Rate this meaning Thank you! 👍 नेत्र मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun तलवारीच्या मुठीचा सर्वत शेवटचा निमुळता भाग Ex. नेत्र टोकदार असतो. See : डोळा Rate this meaning Thank you! 👍 नेत्र महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. तरवारीचें नेत्र म्हणजे तीवरील चिन्हें हीं २९ प्रकारची आहेत .' - १ चक्र . २ खड्ग , ३ गदा . ४ पद्म . ५ डमरु . ६ धनुष्य . ७ अंकुश . ८ छत्र , ९ पताका . १० वीणा . ११ मत्स्य . १२ लिंग . १३ ध्वज . १४ इंदु . १५ कुंभ . १६ शूल . १७ शार्दूल . १८ सिंह . १९ सिंहासन . २० गज . २१ हंस . २२ मयूर . २३ जिव्हा . २४ दशन . २५ पुत्रिका . २६ चामर . २७ शैल . २८ पुष्पमाला . २९ भुजंगम . - प्रश ७१ . पुन . डोळा ; नयन . जे उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारे । - ज्ञा २ . ११६ . [ सं . ]०मोडणे नेत्रकटाक्ष फेंकणे ; डोळे मारणे . खेळतां नाटके दशावतारी । तेथे येती सुंदरनारी । नेत्र मोडिती कळाकुसरी । परी ते अवघे धटिंगण । - दा ६ . ८ . ११ .०कटाक्ष पु. दृष्टिविक्षेप ; वांकड्या , काण्या डोळ्याने पाहणे .०कोरान्न न. निव्वळ दृष्टिसुख ; ज्यांत प्रत्यक्ष वस्तूची प्राप्ति न होतां नुसत्या डोळ्याने पाहून समाधान मानावे लागते तो प्रकार . [ नेत्र + कोरा + अन्न ]०पल्लवी स्त्री. १ एक खुणेची भाषा ; डोळ्यांच्या हालचालीवर , खुणांवर बसविलेली भाषा ; नेत्रसंकेत . सांग , तुला समजणार्या नेत्रपल्लवीने आतांच माझे मनोगत तुला सांगून ठेवूं का ? - भा १०७ . २ डोळे मिचकावणे ; डोळ्यांनी खुणा करणे .०पाते न. डोळ्याचे पाते . लंवो विसरली नेत्रपाती । कृष्णमूर्ति पाहातां । - एरुस्व ६ . २० .०पालवी नेत्रपलवी पहा . नेत्रपालवी नादकळा । करपालवी भेदकळा । - दा ५ . ५ . २७ .०युगुल न. दोन्ही डोळे ; नेत्रद्वय .०रस पु. नेत्रगोलपटांच्या आंतील पारदर्शक पदार्थ . - मराठी ६ वे पुस्तक , पृ . १०३ ( १८७५ )०रोग विकार पु . १ डोळ्याचा रोग . २ दृष्टीमुळे , पाहण्यामुळे जडलेला विकार . प्रीति हा एक नेत्ररोग आहे . - भा ४१ .०वटी स्त्री. बुबुळ ; त्यांतील बाहुली .०विकारमाया स्त्री. ( काव्या ) नेत्रकटाक्षाने दृग्गोचर होणारी माया ; कृपादृष्टीने पहाणे . त्या दाविती नेत्रविकारमाया ।०व्रण पु. डोळ्यांतील किंवा त्याच्या आजूबाजूचा फोड इ००संकेत पु. डोळ्याने खुणावणे ; नेत्रपल्लवी . दोघांचे आपसांत नेत्रसंकेत झाले . - मोर २३ .०स्पर्श पु. आचमन , प्राणायाम इ० करावयाचे नसेल तेथे हाताच्या बोटांनी डोळ्यास पाणी लावणे ; कोणत्याहि धार्मिक कृत्याच्या आरंभीचा विधि ; डोळ्यांना पाणी लावणे . नेत्रांजन न . काजळ ; डोळ्यांत घालावयाचे अंजन ; सुरमा . नेत्रांतर न . डोळा चुकविणे . अतर्क्य नेत्रांतरे नेणे । कां धातूवादे सर्वस्व घेणे । - एभा २३ . २०७ . नेत्रांतील दर्पण , नेत्रदर्पण दृड्मज्जा - मंडळ . ( इं . ) रेटिना . - मराठी ६ वे पुस्तक पृ . १०३ . ( १८७५ ) नेत्रार्श पु . डोळ्याचा एक रोग ; नेत्रवण . पुरुळ उठणे . नेत्रोन्मीलन न . १ दक्षिणाचारांतील एक विधि ; चक्षुरुन्मीलन पहा . २ ( सामा . ) डोळे उघडणे . Rate this meaning Thank you! 👍 नेत्र नेपाली (Nepali) WordNet | Nepali Nepali | | See : आँखा Rate this meaning Thank you! 👍 नेत्र A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | नेत्र f. m. a leader, guide (with gen.[R. [B.] iii, 66, 10]; mostly ifc.e.g.त्वं-नेत्र, ‘having you for guide’ [MBh. ii, 2486] [f. आ, ib. ix, 222]; cf.[Pāṇ. 5-4, 116] , Vārtt. 2, 3, [Pat.] ), [AitUp.] ; [MBh.] ; [BhP.] N. of a son of धर्म and father of कुन्ती, [BhP.] of a son of सु-मति, [MatsyaP.] नेत्र m. n. (and m., [Siddh.] ) leading, guiding, conducting, [AV. x, 10, 22] -क f. (ifc.f(आ). ) the eye (as the guiding organ, also , [Hcat.] ; cf.नयन) ROOTS: कनेतृ the numeral 2 [Sūryas.] (cf.) the string by which a churning-stick is whirled round, [MBh.] a pipe-tube, [Car.] an injection pipe, [Suśr.] the root of a tree, [Kād.] a kind of cloth, [Hcar.] a veil, [R.] ; [Ragh.] a carriage, [L.] a river, [L.] Rate this meaning Thank you! 👍 नेत्र Shabda-Sagara | Sanskrit English | | नेत्र mfn. (-त्रः-त्री-त्रं) A leader, a guide, one who guides or leads. n. (-त्रं) 1. The eye. 2. The foot of a tree. 3. Bleached or wove silk. 4. A car, a carriage. 5. The string of a churning rope. 6. An enema- pipe. 7. The number “two”. mn. (-त्रः-त्रं) Any tubular vessel. f. (-त्री) 1. A river. 2. The goddess LAKSHMĪ. E. णी to guide or gain, Unādi aff. ष्ट्रन्, fem. aff. ङीप् . ROOTS:णी ष्ट्रन् ङीप् . Related Words नेत्र बेङ्क नेत्र बैंक नेत्र-बॅंक नेत्र नेत्र भंगिमा pineal eye नेत्र मोडणें नेत्र मुद्रा नेत्र मल third eye ऊर्ध्व नेत्र तृतीय नेत्र नेत्र-दृष्टि नेत्र पटल नेत्र-पिंड नेत्र-पिण्ड नेत्र पुतली नेत्र रोग oculus eye bank آے بینٛک আই ব্যাঙ্ক নেত্র বেংক ਨੇਤਰ ਬੈਂਕ નેત્ર બેંક നേത്ര ബാങ്ക് मेगन दोनथुमग्रा जायगा optic கண்வங்கி ନେତ୍ରବ୍ୟାଙ୍କ୍ नेत्रपेढी eye दुष्टाचे नेत्र झांकी पाप, दंड उघडवी आपोआप கண் அழுக்கு கண் முத்திரை నేత్రభంగిమ ফেচকুৰি নেত্র মুদ্রা পিচুটি ਗਿੱਡ ਨੇਤਰ ਮੁਦਰਾ ଆଖିମଳି ନେତ୍ରମୁଦ୍ରା નેત્રભાવ નેત્રમલ നേത്രമുദ്ര കണ്ണിലെ പീള ओंकीर चक्षुर्मलम् चिपाड दोळ्यांभिनय नेत्रपल्लवी नेत्रमुद्रा لیٚگ ಪಿಚ್ಚು retina eye disease ಕಣ್ಣಿನ ಮುದ್ರೆ పుసి eyeshot मैखि pupil view accommodation of eye roving eye eye clinic eye muscle eye pad eye span eye specialist hypertropia ophthalmic artery ophthalmic hospital optic neuron telescopic eye electromagnetic eye leading eye naso-optic neuromyelitis optica ocular disease oculoglandular oculonasal ophthalmic pathology optic stalk optic vesicle bar eye oculi वामाक्षि आँख का कीचड़ आई बेङ्क आई बैंक अयुग्मलोचन recessus eucone eyes exocone eyes extrinsic eye muscle eye base eye-hand coordination optic peduncle optic placode Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP