Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
पोटांत ब्रह्मराक्षस उठणें   पोटांत भडभडणें   पोटांत भूक आणि डोळ्यांत काजळ   पोटांत भूक माईना, तोंडांत घास जाईना   पोटांत मंद आणि कपाळाला गंध   पोटांत शिरणें   पोटांत शूळ उठणें   पोटांत सलणें   पोटांत सांठवणे   पोटांत हरणाचीं काळिजें शिरणें   पोटांत हरणाचें काळीज शिरणें   पोटांतील पाणी न हालणें   पोटांतील पाणी न हालविणें   पोटांतील व्यथा नि घरांतील कथा   पोटांतून उगळणे   पोटांतून कळवळा येणें   पोटां येणें   पोटांला चिमटा घेणें   पोटांस धस्स होणें   पोटाआड येणें   पोटाक जळे आनि माथ्याक कळे कित्याक तें?   पोटाखालीं जाणें   पोटाखालीं येणें   पोटाचा अदळ   पोटाचा कपोता वळणें   पोटाचा चाकर   पोटाचा पाईक   पोटाची आग   पोटाची दामटी वळणें   पोटाची दुखी पोटास ठाऊक   पोटाची नळी आणि कानाची पाळी वाडैत तितली वाट्टा   पोटाची पत्रावळ आणि पाठींचें पडवळ   पोटाची पत्रावळ होणें   पोटाचें टेकाड   पोटाचें दुःख काढणें   पोटाचें दुःख सोसणें   पोटाचें पाणी होणें   पोटाच्या पाठीस लागणें   पोटाच्या मागे लागणें   पोटानें पुरें म्हणविलें आहे   पोटापाण्याचा बंदोबस्त   पोटामुळें देश पारका   पोटार आड आयलो   पोटाला कुंकू लावणें   पोटाला गांठी देणें   पोटाला टाच आणि बाहेर दिमाख   पोटाला द्यावें, काम घ्यावें   पोटाला नाहीं घाटा, टीरीला उटणा वाटा   पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती   पोटाला पाटा बांधणें   पोटावर उठणें   पोटावर पाय आणणें   पोटावर पाय देणें   पोटावर पाय निकाद   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   पोटावर मारणें   पोटावर येणें   पोटावारी नोकरी करणें   पोटावारी नोकरी राहणें   पोटाशीं धरणें   पोटास अन्न व ढेंगास वस्त्र मिळणें   पोटास चिमटे घेणें   पोटास टांचा देणें   पोटास डोकें घालणें   पोटास तडस लागणें   पोटास बिब्बे घालणे   पोटास यम येणें   पोटास येणें   पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा?   पोटासाठीं केलें ढोंग। तेथें कैंचा पांडुरंगा॥   पोटीं आलं, साव झालं   पोटीं कस्तूरी, वासासाठीं फिरे भिरीभिरी   पोटीं घालणें   पोटीं जन्मणे   पोटीं जळें, माध्यान्ह कळे   पोटीं धरणें   पोटीं नागविणें   पोटीं नाय पाठीं नी लागली घराला कांटी   पोटीं पडणें   पोटीं पाडणें   पोटीं पाय सूदणें   पोटीं पिकणें   पोटीं माती पडणें   पोटीं येऊन छळीन, पाठीं येऊन छळीन   पोटीं संतान नसणें   पोटी खोसणें   पोटु दुकिल्लो कडु खातलो, चिकला आपळेलो धुवून घेतलो   पोतेर्‍यापेक्षां निपटारें   पोपट जों जों अधिक बोलतो तों तों पिंजर्‍यांत पडतो   पोपटनेत्रीः विलक्षणसूत्री   पोपटपंची   पोफळ घालणें   पोबारा करणें   पोम फुटणें   पोम बाहेर पडणें   पोम माजविणें   पोम वाढविणें   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   पोर उपाशीं मरना   पोरगा शुद्धीवर आला, मुसळाला अंकुर फुटला   पोरचें पोर गेलें आणि तेलबोळाचें मागणें आलें   पोरचेष्टा कीं माकडचेष्टा   पोर ना सोर, रिकामा घोर   पोर नाहीं पोराची खरवड   पोर पोटांत, खीर ताटांत   पोरसांतली भाजी, जायतेन्ना खुंटची   पोरसातुम हागुनु पूर्वार्जिताक रडचें   पोर होईना व सवत साहीना   पोरांच्या घरांत लिंबाचा भारा, वांखोटयाच्या घरांत उत्साचा भारा   पोराचा कापला खवडा, तर न्हाव्याचा गेला लवडा   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   पोराचीं लक्षणें पाळण्यांत   पोराचें चांगलें भाषण, आनंदवितें अंतःकरण   पोराचें चिन्ह डोहाळ्यावरुन ओळखावें   पोराचें चिन्ह डोहाळ्यावरून ओळखावे   पोराचें पोर गेलें आणि कातबोळाचें मागणें आलें   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं   पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं, माकडाचें वटकण दरवेशाचे हातीं   पोराचें वटकण पंतोजीच्या हाती, माकडाचें वटकण दरवेश्याच्या हातीं   पोराचे गांडीचा आणि चहाडाचे तोंडाचा विश्वास नाही   पोराचे बोबडे बोल, आईला अनमोल   पोराचे मळणेक, बीं ना भात   पोरानें केली चोरी, पाटील झाला न्यायाधिकारी   पोरापोरीं   पोरा बुद्धी तेरा   पोरा बुद्धी बारा   पोराला पंतोजी व पोरीला सासू   (पोराला) शीर फुटणें   पोरास जेऊं सांगे वाटींत तर पोर जेवी करटींत   पोरास जेवूं सांगे वाटींत, तों पोर जेवी करटींत   पोरासोरीं   पोराहून पोरगळ, म्हातार्‍याहून बारगळ   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   पोरीटोरी   पोरे फिरतीम दारोदारीं, म्हातारीं पडली खाटेवरी   पोर्‍या मागतो पैसा, घेतो उसासा   पोलॅ पण्साक्‌ पांख चड   पोळजत्रा   पोळलेला जीव   पोळीचें झाड   पोळी पडणें   पोळीपुरती टाळी   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   पोळॉ काट्टयाचें चेंमुड काडूं जाय   पोळ्या पाठक   पोळ्‌यो खाल्लयो, दिवळ्यो गेल्यो, आंबील पॅज सदांची   पोवळ्यांक मुतुंक बरें   पोव सारयला म्हणु फिरंगिण जायना   पोवाडे गाणें   पोविल्ल्यांक मुतूं बरॅं   पोषाकी दागिने   पोषाकी नांव   पोषाकी वस्त्रें   पोषाखी भाषण   पोसल्या पोरा काय करशी? तर म्हातारीचे डोळे काढशी   पोसल्या पोरा काय करशी? तर म्हातारीचे डोळे फोडशी   पोहणारा बुडतो, लिहिणारा चुकतो, शाहणा नडतो, खेळणारा पोळतो   पोहणीस घालणें   पोहणीस लागणें   पोहरा देईल तो विहिर दाखवील   पोहर्‍याला चर्‍हाट बोळवण   पोहलेला   पोहो फाकणें   पौर्णिमेचा चोर, अमावास्येचा पोर   प्याजकू क्यौं बिस्मिल्ला   प्याद्याची फर्जी होणें   प्यार बैठा गद्धीपर तो पद्मीन क्या बात   प्याला घेणें   प्याला पिणें   प्रकरण अंगावर येणें   प्रकरण निकालांत काढणें   प्रकरण हातघाईवर येणें   प्रकरण होऊन बसणें   प्रकार करणें   प्रकृति ताळ्यांतून जाणें   प्रकृति ताळ्यावर येणें   प्रकृति तितक्या विकृति   प्रकृति तोळामासा होऊन राहणें   प्रकृतीचा ताळ नासणें   प्रकृतीचा ताळ बिघडणें   प्रकृतीचा ताळ सुटणें   प्रकृतीनें ताळ टाकणें   प्रकृतीनें ताळ सोडणें   प्रकृतीने असणें   प्रकृतीने चालणें   प्रकृतीने जाणें   प्रकृतीने वागणें   प्रकृतीला माहीत नसणें   प्रकृतीवर असूं देणें   प्रकृतीवर टाकणें   प्रकृतीवर ठेवणें   प्रजापति दाखविणें   प्रजेचा निढळा घाम, राजाचा दाम   प्रजेची होळी आणि राजाची दिवाळी   प्रजेला अहंता भरली, राजाला चिंता जडली   प्रताप उधळणें   प्रतिजीविं सृष्टि भिन्न   प्रतिजीवीं सृष्टि भिन्न   प्रतिज्ञा येणें   प्रतिनिधि नाहीं तर करनिधि नाहीं   प्रतिमेवर नेम पण छायेवर टोला   प्रत्यंचा चढविणें   प्रत्यक्ष तें खरें   प्रत्यक्ष देकिलें तरी परांबरसूनु पळंवुका   प्रत्यक्ष पाही, त्याला मन साक्षी देई   प्रत्यक्षाला प्रमाण नको   प्रत्यक्षास प्रमाण कशाला   प्रत्ययास येणें   प्रत्यवाय जाणें   प्रत्येक गोष्टीस उपाय आहेच   प्रत्येक ढगाला चंदेरी (सोनेरी) कडा असते   प्रत्येकाची भूक ठरलेली असते   प्रत्येकाचें ध्येय स्तुति हें आहे   प्रथमग्रासे मक्षिकपातः।   प्रथमग्रासे मक्षिकापातः   प्रथमचुंबने दंतभंगः।   प्रथम पहिल्या धारेचें दूध   प्रथमप्रासे मक्षिकापातः।   प्रपंच करुन परमार्थ   प्रपंच केला वेगळा वेगळा, तोच सगळ्याला भोवला   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   प्रपंचाचा भार पत्नीच्या अंगावरी, करावी टापटीप संसारीं   प्रपंचाला धन, परमार्थाला वैराग्य   प्रपंचाला वित्त आणि परमार्थाला चित्त   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण   प्रप्ते तु षोडशे वर्षे गर्दभी अप्सरा भवेत्‌।   प्रभु तुझें मुख, पाहतां वाटे सुख   प्रयत्नांती परमेश्वर   प्रयत्नाला विवेक जोडावा, हाच भाग्यचा ठेवा   प्रयत्नावांचून प्रारब्ध लंगडें   प्रयत्नीं परमेश्वर   प्रयत्नेविणें कार्य होत नाहीं, जेवळ्यविणें पोट भरत नाहीं   प्रयाण काल समय   प्रयोगशरणा वैयाकरणाः   प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्‍हाडी   प्रवरापान, गंगास्त्रान   प्रवाहांत पडणें   प्रवोह मूत्रित   प्रशस्त वाटणें   प्रश्न उठविणें   प्रश्न सांगणें   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   प्रसंग घडणे   प्रसंग थाटणें   प्रसंग पडला कीं लोण्यालाहि दांत फुटतात   प्रसंग पडला बाका, तर गद्धयाला म्हणावें काका   प्रसंग पडे बाका, तो गद्धेकू कहने लागे काका   प्रसंग पडे बाका, तो गद्धेकू बोले काका   प्रसंग मारुन काढणें   प्रसंग मारुन नेणें   प्रसंग मारुन शेवटास नेणें   प्रसंग मारुन संपादणें   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   प्रसंगास येणें   प्रसंगीं असणें   प्रसंगीं चालणें   प्रसंगीं निभणें   प्रसंगीं राहणें   प्रसंगीं वागणें   प्रसवली माता, खाते पुत्राच्या लाथा   प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान्‌   प्रसाददीक्षा   प्रसाद देणें   प्रसाद मिरवणें   प्रसाद मिळणें   प्रसाद मुद्रा   प्रसादोपि भयंकरः।   प्रसूतिच्या वेदना वांझेस काय ठाऊक   प्रसूति वैराग्य, स्मश्यान वैराग्य हीं क्षणभरच टिकतात   प्रस्ताव करणें   प्रस्थ करुन ठेवणें   प्रस्थ माजविणें   प्रस्थ वाढविणें   प्रस्थान करणें   प्रस्थान ठेवणें   प्रस्थानी वर्‍हाडी   प्रहर दिवस येणें   प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला   प्रहराचा ब्राह्मण   प्राकृत बोलणें   प्राकृतावर येणें   प्राक्तनाची गति   प्राक्तनाची दोरी   प्राचीन दोरी   प्राचीनाची दोरी   प्राण असणें   प्राण ओकणें   प्राण ओवाळून टाकणें   प्राण कंठांत गोळा होणें   प्राण कंठाशीं   प्राण काढून ठेवणें   प्राण खाणें   प्राण जाणें   प्राण ठेवणें   प्राण डोळ्यांत उतरणें   प्राण देणें   प्राण न ठेवणें   प्राण पणाला लावणें   प्राणप्रतिष्ठा करणें   प्राण फुटणें   प्राण वाहणें   प्राण सोखणें   प्राण सोडणें   प्राणाचा गिर्‍हाईक होणें   प्राणापेक्षां कठीण   प्राणाला वाली   प्राणावर आलें होतें पण बोटावर निभावलें गेलें   प्राणावर आलें होतें पण शेपटावर निभावलें गेलें   प्राणाशीं गांठ   प्राणाशीं जाणें   प्राणें उत्तीर्ण होणें   प्राणे जाणें   प्रान्त पाहणें   प्राप्तीचा खरा वांटा   प्राप्ते तु षोडशे वर्षे गर्दभी अप्सरा भवेतः षोडश वर्षा भवेत् कन्या अप्सरा सुंदरी भवेत्   प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्‌   प्रायः शुष्कस्तनी नारी कंचुकीमेव निंदति।   प्रारब्ध उघडणें   प्रारब्‍ध काढणें   प्रारब्धस्यान्तगमनम्‌।   प्रारब्धहीनाला सुवर्णाची मृत्तिका दिसते   प्रारब्धाचा दोरा   प्रारब्धानें ओ देणें   प्रिय करणें   प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यंति जंतवः।   प्रीतकी रीत न्यारी है   प्रीत जडे मेंडकीसे पद्‌भिनी क्या झ्यात है   प्रीत जडे मेंडकीसे पद्‌भिनी क्या माल है   प्रीति जी दुज्यावरि मोठी, ती सर्वहि आपुलेसाठीं।   प्रीति लवून घेणें   प्रीति लावणें   प्रीतीची बाई खांद्यावर घेणें   प्रीतीचें नांव   प्रीतीचें नाम   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   प्रेताचा भार पृथ्वीला होतो   प्रेताला स्मशान अंधारांत सांपडतें   प्रेतावरील पान   प्रेभद्वेष वासनेचे, खेळ करती जगाचे   प्रेम आणि युद्ध यांत कांहीं केलें तरी चालतें   प्रेम प्रसंगाला जुमानीत नाही   प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय   प्रेम हें अंधळें आहे   प्रेमांचे ऋण बाष्पांबूनें फिकें   प्रेमाचा कडलग   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   प्रेमाच्या बाजारीं, नित्य चाले येरझारी   प्रेमाला मोल नाहीं   प्रोक्षणीय पात्र   फकी मारीत फिरणें   फकीरका कामला, वही उसका दुशाला   फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद   फकीर फुकरा   फकीर बनणें   फकीरबोडा   फकीर मरा, तकीया उजाड   फकीर मेला, तक्या बुडाला   फकीराजवळ धन नाहीं आणि धनवानाजवळ औदार्य नाहीं   फकीराला दिलगीर कसली   फकीरी दौलत   फकीरी बाणा   फकीरी संपत्ति   फक्या मारीत फिरणें   फजितीच्या जिण्यापरीस मरणें हेंच बरवें   फजितीच्या जिण्यापेक्षां मरणें बरवें   फजितीच्या पायीं घुंगरुं   फजीतीचें जिणें   फज्जा करणें   फज्जाला पोचणें   फटकर बोलणें   फटकळ काळ   फटकार्‍याचा पाऊस   फटकी साधणें   फट घालून खरें काढणें   फटदिशीं बोलणें   फटफट जिणें, लाजिरवाणें   फटफटीत उजेडणें   फटफटीत होणें   फट फावणें   फटलंडी   फटलंडीचें काम   फट्‍कर बोलणें   फट्टि नाण्याक होडु मोहोरु   फट् म्हणणें   फट् म्हणता ब्रह्महत्या   फड उलगडणें   फडका काढणें   फडका फाडणें   फडका फाडून देणें   फड नासणें   फड पडणें   फड मारणें   फड मारुन जाणें   फड मारुन नेणें   फड राखणें   फडशा उडणें   फडशा उडविणें   फडशा चालविणें   फडशा पाडणें   फड संपादणी   फड संपादणें   फड संभाळणें   फडसूळ विकरी   फडाच्या मापानें   फडास येणें   फडी फिंदारणें   फणी गेली केंस उगौंक   फतहा दाद इलाही है   फते मिळविणें   फते लष्कर   फत्तर   फत्तरची रेघ   फत्तरपर पाणी पडे, भीजे पण भीने नही, मूरखसे गीयान् कहे, बुझे पण रीझे नहीं   फत्तरपूजा   फत्तरफोड   फत्ते मिळविणें   फत्ते होणें   फत्तोल्या फोडणें   फरक करणें   फरक होणें   फरडूक फोडणें   फरफटणें   फरफटत चालणें   फरफर ओढणें   फरफर होणें   फररर फूं, ने घेर जाईने खाशे शूं?   फरवुं कपाळ, तो शूं करे भूपाळ   फरारी होणें   फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें   फरे कपाळ, तो शूं करे भूपाळ   फरेब देणें   फरोक्त करणें   फलकारा मारणें   फलकारे मारणें   फलटणी पारायण   फलाणाबिस्ताणा   फलाम्लपंचक   फळं पिकल्यारि तोंडांतुं पडताति वे?   फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये   फळयांचा खेळ   फळयार बसवप   फळ येणें   फळ वालीक जड   फळां येणें   फळाच्या झाडाला सर्वजण धोंडे मारतात   फळा तेकीत बीं, धरणी तेकीत उदक   फळास येणें   फळी घेणें   फळी फुटणें   फळी फोडणें   फळी फोडून जाणें   फळी मांडणें   फळें पडणें   फशीं देणें   फशीं पडणें   फशीं पाडणें   फसकींत जाणें   फसलीद गायः मंगळ गायः   फसविणार्‍यास फसवणें, हींच इष्ट साधनें   फस्तीक पडप   फस्ती काढप   फांटा देणें   फांटा फुटणें   फांटा फोडणें   फांटा भरणें   फांटें फोडणें   फांदा मारणें   फांदी फोडणें   फांद्यांत घालणें   फांद्यांत पाडणें   फांद्या फोडणें   फांफूं करणें   फांशी देणें   फांशी देण्याची वेळ   फांशी भरणें   फांशी येणें   फांशी लागणें   फांस देणें   फांसा घालणें   फांसा टाकणें   फांसा तोडणें   फांसा त्याचा मासा   फांसा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याव   फांसा पसरणें   फांसाला तांब्या लावणें   फांसे चिपणें   फांसेपारध्याचा कवडा   फाईल करणें   फाका मारीत फिरणें   फाके मारीत फिरणें   फाक्याचे लाखे, लाख्याचे फाके होणें   फाटकी चोळी, फुटकें भांडें   फाटकें   फाटकें नेसावें पण स्वतंत्र असावें   फाटकें लुगडें तुटक्या बाह्या, चला आबाजी सुनमुख पाहाया   फाटकें लुगडें बायकोचें आणि दणगट धोतर नवर्‍याचें   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP