Dictionaries | References प प्रारब्धहीनाला सुवर्णाची मृत्तिका दिसते Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 प्रारब्धहीनाला सुवर्णाची मृत्तिका दिसते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याच्य दैवांत नसतें त्याला वैभव किंवा संपत्ति प्राप्त झाली तरी लाभत नाही. एका मनुष्यानें बारा वर्षे तप केल्यावर त्याला ईश्वर प्रसन्न झाला व त्यानें त्यास वर भागवयास सांगितलें. तेव्हां त्यानें मला सायंकाळच्या आंत द्रव्य मिळावें असा वर मागितला. ईश्वरानें तथास्तुअ म्हटल्यावर हा घरीं जावयास निघाला. वाटेनें येतांना त्यास मध्येंच अंधळे लोक कसे चालतात याचा अनुभव घेण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणें तो डोळे मिटून चालूं लागला. मार्गात देवानें एक मोहोरांचा रांजण ठेवला होता. त्याला तो अडखळला पण त्यानें तो धोंडा समजून पायानें लाथडून दूर केला व तसाच तो घरीं आला. सायंकाळपर्यंत द्रव्य मिळालें नाहीं म्हणून पुन्हां देवास विचारतां त्यानें सांगितलें कीं, तुला मोहोरांचा रांजण वाटेंत आढळला पण तो तूं लाथेनें झुगारुन दिलास. Related Words प्रारब्धहीनाला सुवर्णाची मृत्तिका दिसते मृत्तिका सप्त मृत्तिका soil मृत्तिका होणें ground सुवर्णाची भाल, करडांत घाल सुवर्णाची माळ, करंडांत घाल land सुईचे अग्रीं मृत्तिका सुईचे तोंडीं मृत्तिका घाणीचे बैलाची फेरी, दिसते थोडी पण मजल पुरी सभागी साधून जाय निधि, अभागी मागें मृत्तिका शोधी सभाग्य साधून जाय निधि, अभागी मागें मृत्तिका शोधी rare earth stiff clay alkaline earth hard clay very soft clay sensitive clay sintered clay soft clay quick clay remoulding of clay residual clay fat clay illite clay treated clay bleaching clay block clay limonite clay diluvial clay intact clay kaolin clay molar clay montmorillonite clay clay gauge clay ironstone clay minerals clay size clay vein colloidal clay compact clay bonding clay red clay नंगे खुदास बेजार prima-facie case exists alluvial clay firm clay blunger clay mineral lean clay m band sagger heavy soil passive earth -pressure peat blasting clay boulder clay धंदराधंदरं प्रवर्तति आपलें तें मापटें, दुसर्याचें तें दीड पायली acid clay alluvion foster-earth ceramic ज्याचें त्याला बरें आपले घरचा खटला, दुरून कळतो मनाला कामिण जाल्ल्याक सगलेच हळडुवें दिसता काळोख्या रात्रींत सारी मांजरें एकाच रंगाचीं असतात डोक्यावर माळ आणि सापाचा आळ लपणारा पायांतील जोडा पायांतच बरा (डोकीवर घेऊं नये) alluvium गजमृत्तिका काक्षी लोहितमृत्तिका bastion राजापुरी आम्रः माया आम्रः धवलमृत्तिका दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे उपरकी टामटीम, अंदरकी राम जाने उलटी अंबारी हातांत येणें उलट्या अंबारीनें राज्य करणें औरकी फुली देखते, आपना टिंटर नहिं देखते खमेर लिपी अंगस्थिती साजेना शोभा, माजराला झुबा गांवाचें नांव गिरवली आणि रडून शिंदळकी जिरवली जात्याची पुडी एकास तशीच दुसर्यास दिसे चोहोंचा आकडा थोडी तों गोडी, फार तों लबाडी चाहोंचा (डोक्यांत) बटाटे भरलेले असणें बॅबून राजावर्तच्या रंगाचा भारसूद फुलांमितिं वाय पावन प्रत्यक्ष पाही, त्याला मन साक्षी देई Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP