Dictionaries | References प प्रपंच करुन परमार्थ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 प्रपंच करुन परमार्थ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | प्रथम प्रपंच उत्तम करुन मग परमार्थाला लागावें. यासंबंधी रामदासांनी एका समासांत विवेचन केलें आहे. ‘आधीं प्रपंच करावा नेटका। मग घ्यावें परमार्थ विवेका । येथें आळस करुं नका। विवेकी हो॥’ -रादा १२.१.१. Related Words प्रपंच करुन परमार्थ अधीं प्रपंच करावा नेटका। संसार राकूनु परमार्थ साधका नाहीं प्रपंच, ना परमार्थ तुनुमुनु करुन स्वार्था मुखारि परमार्थ खंचो? नाक उंच करुन विटाळ करुन घेणें शिवाशिव करुन घेणें करणी करुन अलिप्त फुलवून काम करुन घेणें पाडाव करुन घेणें अंतःकरणांत घर करुन बसणें पोटकटारी करुन घेणें सोन्याचे कान करुन ऐकणें कागदाचीं तारवें करुन पोहविणें कोंडयाचा मांडा करुन खाणें करुन परमार्थ दत्तक मुलाचा प्रपंच प्रपंच अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें नांवानें आंघोळ करुन मोकळा होणें भलें भलें करुन भागली व देवपूजेला लागली मनन करुन पक्केपणीं, शहाणा निश्चय करी मनीं प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें मोठा गेला आणि जोहार करुन आला लग्न म्हणतें करुन पाहा आणि घर म्हणतें बांधून पाहा अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर) कंठ मोकळा करुन रडणें अंडाचें निवणें करुन बसणें वांकडा पगडी करुन वांकडी पगडी करुन वांकडी मान करुन पाहाणें वांकडें पगडी करुन बाऊ करुन ठेवणें बाऊ करुन दाखविणें बाऊ करुन सांगणें भोंबा करुन सांगणें मागें करुन टाकणें यत्न करुन पाहणें फू करुन टाकणें बरोबरी करुन पाहणें नाक वर करुन चालणें पाडाव करुन विकणें प्रस्थ करुन ठेवणें बेंबीच्या देठापासून जोर करुन बोलणें यत्न करुन पाहावा, फळ देवाधीन निर्जीव कागद सजीव करुन लिहिणें अंडाचें निवणें नि चोटाची फडा करुन बसणें अपात्रीं बक्षीस करणें अनुपकार करुन घेणें अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें मानेवर खडा ठेवून काम करुन घेणें स्वतःचें नाक कापून अपशकून करुन घेणें अविश्र्वासें व्यवहार साधे, विश्र्वासे परमार्थ लाधे असा साधी अर्थ की ज्यांत घडे परमार्थ प्रपंच केला वेगळा वेगळा, तोच सगळ्याला भोवला एखादी वस्तु बगलेंत घालून चतुःसमुद्राचें स्नान करुन येणें अपघात करुन धन मिळे पण उत्तम मान गळे दुसर्याचे बायकोला लुगडें नेसवून (चोळी लुगडें करुन) फळ काय बरें करीत करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं दे गा देवा घळघळ मांडे, कष्ट करुन खा गे रांडे! धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ स्नान करुन षुण्य घडे तर पाण्यांत बेडूक काय थोडे charity प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥ पाडयाला बाळगून शेतकी करुं नये व लहान मुलीला घेऊन प्रपंच करुं नये वाघ म्हटलें (ला) तरी खातो आणि वाघोबा म्हटलें (ला) तरी खातो मग वाघरुं म्हणून दोन हात करुन कां न मरा bother सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी fuss appearance show trouble hassle कर्दह दिवा लावी घरांत, मग देवळांत संसार हांकणें परमार्थसाधन परमार्थप्राप्ति प्रापंच मढ्याला श्रृंगार समाटून नेणें संसार चालविणें मारुन कुटुन हणगोबा करणें मारुन मुटकुन हणगोबा करणें धिसपिताविणें धुळीचे दिवे लावणें पाणी फोडणें पिचून पिचून परीक्षा घेणें हातावर पोट भरणें गुंतला स्वार्थाः चुकला पर्मार्थाः एकटा एकसुरा एकटा टिकोजी एकटा प्राणी नेटक शंभर बुडया मारुन गांड कोरडी दाखविणारा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP