Dictionaries | References

पोटासाठीं केलें ढोंग। तेथें कैंचा पांडुरंगा॥

   
Script: Devanagari

पोटासाठीं केलें ढोंग। तेथें कैंचा पांडुरंगा॥

   तुकाराम. एखाद्यानें पोटास मिळविण्याकरिता साधुत्वाचें सोंग आणलें असतां त्याच्या ठिकाणीं खरें वैराग्य न बाणल्यामुळे त्यास परमेश्वरप्राप्ति कशी व्हावयाची?

Related Words

पोटासाठीं केलें ढोंग। तेथें कैंचा पांडुरंगा॥   कैंचा   अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ।   केलें   पोटासाठीं   पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा?   सात जन्मीं तप केलें   सीतेला हरण कसें केलें   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी   लवण तेथें जीवन   जेथें व्याप, तेथें संताप   पत्रावळ तेथें द्रोण   जेथें दगड तेथें धगड   तेथें   दिलेल्या मापान घेवंका, केलें तशें भोगका   शिंदळीनें शिदळपण केलें पतिव्रतेचें मन कां गेलें   लग्न केलें घाईनें, रडत बसले सोयीनें   लग्न केलें दवडीनें, रडत बसले सवडीनें   विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत   हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली   अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान   वीस गांव तेथें तीस गांव   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   जेथें खीर खाल्‍ली, तेथें राख खावी काय?   नगार्‍याची घाई, तेथें टिमकी तुझें काई   नगार्‍याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई   अति तेथें माती   केलें केलें, न केलें न केलेंसें करणें   boss-eyed   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   स्वतःच्या पोटासाठीं, खोटया गोष्टींची हकाटी   सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)?   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   जेथें तेथें   घर केलें दार केलें, सगळे सावकाराने नेले   बारा वर्षै तप केलें, गाढवासीं पाप केलें   दुखणें वेशीवर बांधावें आणि पोटासाठीं रांधावें   नवरा जातो नवरीसाठीं वर्‍हाड जातें खायासाठीं पोटासाठीं   खाडाच्यानें केलें, मिशाच्याक्‍क मारलें   केलें तुका, झालें माका   केलें न केलेंसें करणें   लाडें लाडें केलें वेडे   कानडीनें केला मराठी भ्रतार। सुखाचा विचार तेथे कैंचा।।   जेथें मनुष्‍य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद   जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा   जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती   बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया   धान्य तेथें घुशी, निधान तेथें विवशी   हिंगणानें हिंगपण केलें तरी चंदनानें चंदनपण केलें पाहिजे   अंधारांत केलें पण उजेडांत आलें   जिभेनें केलें, तें ताळूवर आलें   बाबू जेवले, पत्तर पालथें केलें   श्रीमंतानीं गू खाल्ला तर औषधासाठीं व गरिबांनीं खाल्ला तर पोटासाठीं   ऐशीं तेथें पंचायशीं   शांति तेथें लक्ष्मीची वस्ती   शक्ति तेथें भक्ति   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   जेथें अजमत तेथें करामत   जेथें गांव तेथें महारवाडा   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   जेथें जमात, तेथें करामत   जेथें दृष्‍टि, तेथें वृष्‍टि   जेथें प्रीति, तेथें भीति   जेथें बुद्धि, तेथें शांति   जेथें भाव, तेथें देव   जेथें मुडदे, तेथें गिधाडें   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   जेथें संतोष तेथें समाधान   जेथे गुण तेथें आदर   जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि   जाईल तेथें हत्ती   युक्ति तेथें मुक्ति   धारण शक्ति, तेथें विस्मृति   पिकतें तेथें विकत नाहीं   पुणें तेथें काय उणें   पांच तेथें परमेश्वर   खूळ उभें केलें आणि पोराला धरून नेलें   ईश्र्वराने मनुष्या केलें सात्त्विक, स्वबुद्धीनें होती अधार्मिक   सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्‍यानें उडून गेलें   चोरी करतांना धरिलें, खेटरासारखें तोंड केलें   चोरून व्हेले नी मागीर दारघट्‌ट केलें   तीर्थी केलें स्‍नान, चुकेल काय मरण   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   बारा वर्षै तप केलें, गुवाशीं पारणें फेडलें   ल धड नाहीं भुंडयांत, उभे केलें खोंडयांत   भाडयाचें घोडें केलें, तें रस्त्यांत मेले   मालकाचें निघालें दिवाळें, कारभार्‍यानें केलें तोंड काळें   म्हातार्‍यानें केलें नांव, तरण्यानें वाहविलें गांव   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड   सोंग केलें सजून, दिवटी गेली विझून   शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP