Dictionaries | References

ते

   
Script: Devanagari

ते     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
She. See the popular ती. ते, हे, जे stand, in poetry, for ती, ही, जी.

ते     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   (Poetry.) She. तें
pro   It; that.

ते     

सना . तो तृतीयपुरुषवाचक सर्वनामाचे नपुसकलिंगी एकवचन .
सना . ( काव्य . ) ती हे प्रचारांतील रुप . ती , ही , जी ह्यांबद्दल काव्यांत ते , हे , जे अशी रुपे येतात . दिकचक्री फिरते सदा गरगरां संभाषणी येई ते । - कमं २ . ५१ .
अ.  पर्यंत ; पावेंतों . ( फा . ता )
स्त्रीसमाअव . ( काव्य ) त्या . गुणिये आधिष्टीले हृषीकेशे । ते वांचौनिया । - ऋ १९ .
सना . तो चे अनेकवचन . स्त्रीने पतीस संबोधावयाचा शब्द .

ते     

Shabda-Sagara | Sanskrit  English
ते   ind. With or by thee.
E. ते substituted for त्वया, but not to be con- founded with the optional inflection of the 4th and 6th cases of युष्मद् thou.
ROOTS:
ते त्वया युष्मद्

Related Words

अनु   ते भशेन   करील ते कारण आणि बांधील ते तोरण   जे भीती मरणारा, ते जाती शरणाला   उतावळीनें कबूल करणारे ते विलंबनानें सिद्धीस नेणारे   बहु धन ज्याचे हातीं, ते बहुधा मूर्ख होती   आली ती लक्ष्मी गेलें ते पाप   चहाड दुष्‍टाचे भाते, ते फुंकती तंट्यातें   ती गेली पण ते गेले नाहींत   आसा ते वाढ माका, तुमिं मागीर रानून जेवात   अल्प लोभ दाविती, म्हातारे ते न ठकती   बहु पांडित्य बोलती, ते मूर्खपणें वागती   बाळा ते जन्मकाळा   ते प्रमाणें   धैर्य धरुन श्रम घेती, ते पर्वतादीक उलटती   गांव करी ते राव न करी   आवडेत ते खाय, पण चोरून न जाय   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   आंबे भो गोमटे जाले, ते सगळे माकडानि व्हेले   खत करील ते गोत करणार नाहीं   ते   जातीनें हलके असती, ते हिमायत मोठ दाखविती   जे जाती देवा, ते सगळे नव्हेत बोवा   अज्ञानी ते पशूवत, भिन्न काय ते आकृतीत   काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें   कबूल करून ते न देणें, हे मूर्खाचें संतोष पावणें   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   आपला तो बाळ्या (बाब्या) दुसर्‍याचे ते कारटे   आळशी सांगत ते घाड्याच्या बापायच्यानं सांगूं नज   जें न कळे जेरबंदी, ते कळे संबंधी   गजाचे दांत आले ते माघारीं जात नाहीत   असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा   असेल ते विटवा, नसेल ते भेटवा   कुत्रे दुरून भुंकती, ते कदापि न डसती   वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ   കഴിക്കുക   তাৰ পিছত   ততপশ্চাত্   তদনুসারে   तत्पश्चात्   तदुत्तरम्   बेनि उनाव   اس کے بعد   تَمہِ پَتہٕ   ಹಾಗೆ   അതിനനുസരിച്ച്   അതിനുശേഷം   அதன்படி   இதன் பின்   ତାପରେ   તે પ્રમાણે   ત્યારપછી   thusly   so   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय   सासू सासरे सांगतील ते ऐकावें, तेच उपास तापास करावें   हलके मनाचे, ते अल्प संतोषाचे   हांकेसी ते हांक सांदे   सांगलां ते प्रमाणें   गाढवापुढे वाचली इसापनीति, ते म्‍हणतें मला पाय किती?   गायीपासून उत्‍पन्न होते, ते सर्व लोणी नसतें   आपकी असे ते खपकी बसे, दुरिदुरी असे ते स्वपनीं दिसे   आपलें ते बापडें, दुसर्‍याचें तें कातडें (कारटें)   आपले ते गोजिरवाणें, लोकांचे ते लाजिरवाणें   आपल्या हाती जे करवे, ते ईश्र्वरी न हवालावें   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   आरोग्य ते तरुणपण, अमृण ते धनीकपण   आलस्य शरीर घटवितें, मनासही ते खातें   आले वेडसर पाहुणे। ते तों जगाचे मेहुणे॥   जुनें ते सोनें व नवें ते रत्‍नाचें लेणें   जें न निघे संबंधी, ते निघे जेरबंदी   जे काई पण थाय, ते सारानेज वास्‍ते   जे खाय ते सवाद जाणे   जे गुण बापाचे, ते गुण पोराचे   जे गुण बाळे, ते गुण लेंकुरवाळे   जे जाय जावा, ते पाछा नहि आवा   जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत   जे देवळांत जातात, ते सर्वच साधु असूं शकत नाहीत   जे मनीं वसेः ते बोलतां होये अनायासें   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   ज्‍यास सुखदुःख होतें, त्‍याला ते अनुभवतें   ज्‍या सोन्यानें कान तुटतो ते कशाला   असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा   अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल   आंबे आले पाडा, ते गेले गडा   आज करणें ते उद्यावर न टाकणें   आज्ञा पालन, ते नीतीचें जीवन   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   जवळ असे तें कोपर्‍यांत बसे, लांबचे असे ते स्‍वप्नी दिसे   ताटांत सांडलें आणि वाटींत सांडले, तरी ते पथ्‍यावर पडलें   टाळाटाळी करणें, ते समय चोरणें   डोळ्यांचे ते खरें, कानाचें तें खोटें   काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें   उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें   उद्योग करिती ते थोरी मिळविती   उपकारी सांगेल ते खरे मानणें   कडू कारले तुपांत तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच   कराल ते थोडें आहे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP