Dictionaries | References उ उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पोट उपाशी असल्यास मनुष्यास स्वस्थ झोप लागत नाही. Related Words उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो उपाशी नागड्यापाशी उघडें गेलें, सारी रात्र हिंवानें मेलें खरे बोलेल तो उपाशी मरेल उघड्यापाशीं नागडें गेलें, सारी रात्र थंडीनें (हिंवानें) मेलें ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी सारी नागडा जातो रात्र तुरीबरोबर बरड चिरडला जातो पैशाकडे पैसा जातो उपाशी वनवाशी सारी भरणी सारी रात मूर्खाची, एस घडी चतुराची फिरे तो चरे रडरड रडला आणि शेवटीं झोंपी गेला ज्याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप दमडीच्या घुगर्या, सारी रात्र मचमच सारी रात्र जागली, शेंगावांगीं रांधलीं तो दोन मांडवाचा वर्हाडी उपाशी आधीं वाचा जाते, मग जीव जातो अंधारी रात्र जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी काळोखी रात्र कत्तलाची रात्र नागव्याकडे उघडें गेलें, रात्र सारी हिंवानें मेलें नागव्यापाशीं उघडा गेला सारी रात्र हिंवानें मेला सारी रात्र जागली आणि वांगें भाजी रांधलीं सारी रात्र जागली आणि शेंगावांगी रांधलीं ईश्र्वरास ठकवूं पहातो तो आपला आपण फसला जातो विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी फिरेल तो चरेल वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया वैर्याची रात्र जाणें दिवस जातो पण घोल उरतो दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा काम करील तो पोट भरील दिव्यानें रात्र, दिवस काढणें गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते घणाचे घाव सोशील तो हिरा शिवरात्र, जितना दिन उतनी रात्र शिवरात्र, जेवढा दिवस तेवढी रात्र रात काळ जातो क्षणाक्षणा। मूळ येईल मरणा ।। जो तो तो मेरेन गणेशाचे हाले दोंद, चंडिकेचा जातो प्राण उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी डाग जातो, खोड राहती अशक्त जातो कुडा पावेतो उपाशी असलेल्याक उष्ट्याचो कंटाळो ना रात्र थोडी आणि सोंगें फार उपाशीं पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा salvadora persica toothbrush tree mustard tree मोठया वार्यानें विझतो, अग्नि लहान असतांना तो तमिस्रा यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे जसा भोग्या भेटेल तशी रात्र उजडायची एका वाटेनें जातो पळणारा आणि बारा वाटेनें जातो शोधणारा कोतवालपुत्र निभावून, जातो सर्व अरिष्टांतून अंधळ्याचा हात उपस्थानावर नेमका जातो घृतकुंभ अग्नीजवळ, जातो तत्काळ पाघळून उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री एक रात्र राहणें, गांव कांगे लहान दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक चोरी होऊन माल जातो, त्याहून मेजवानींत जास्त खपतो चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल उगवेल तो मावळेल उडतो तो बुडतो उट्टा तो बुटा राबेल तो चाबेल मनास मानेल तो सौदा बलिष्ठ तो वरिष्ठ नामदार तो नम्र फार विलो तो भिलो हा? राखील तो चाखील मित्र पैकेकरी, तो निधानापरी गायी वळी तो गोवारी पट्टा तो वाट्टा वेळेस चुकला तो मुकला मनाचा पातकीः तो आत्मघातकी हगे तो तगे उतावळा तो बावरा उतावळा तो बावळा बळी तो कान पिळी गरजवंत तो दरदवंत भिक्षापाति तो लक्षापति धर्म जातो! काडीचोर तो पाडीचोर उठी तो कुटी भडभडया तो कपटीद नसतो भुकी तो सदा सुखी सोय जाणेल तो सोयरा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP