Dictionaries | References
आ

आधी दुःख मग सुख

   
Script: Devanagari

आधी दुःख मग सुख

   मनुष्यास आधी दुःख भोगल्यानंतर सुख मिळाले तर त्यापासून आनंद होतो. व प्रथम कष्ट केल्याशिवाय सुखहि मिळत नाही. परंतु आधी सुखांत दिवस घालविल्यानंतर जर दुःखाचे दिवस आले तर मनुष्याची स्थिति अत्यंत केविलवाणी होते व त्यास ते दुःख सहन करणें अत्यंत कठीण जाते. सुखंहि दुःखान्यनुभूय शोभते धनांधकारेष्विव दीपदर्शनम्। सुखात्तु यो याति नरो दरिद्रताम् धृतः शरीरेण मृतः स जीवति।। -मृच्छ.

Related Words

आधी दुःख मग सुख   सुख   मग   आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान   आधी पोटोबा मग विठोबा   आधी कष्ट, मग फळ   आधी खावें मग राबावें   नखभर सुख, हातभर दुःख   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   ज्‍याप्रमाणें दुःख, त्‍याप्रमाणें सुख   सुखसुविधा   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   आधी   मानलें तर सुख, नाहीं तर दुःख   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक्‍   सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना   सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला   सुखसमृद्धी   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   आधी केले, मग सांगितलें   आधी चोर, मग शिरजोर   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   दुःख   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   दुःखाअंतीं सुख   mug   सुखावणे   कोडग्‍याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं   आधी नागवला आणि मग सावध झाला   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल   आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी   आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं   सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें   सुखामागें दुःख आहेच   आधी खेळीमेळी, मग गदारोळी   आधी दिवाळी मग शिमगा   आधी रात   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं देव मग जेव   एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll   आधीं अननं मग तननं   आधीं शिदोरी, मग जेजुरी   दुःख भोगणे   आधी द्यावें आणि मग घ्यावें   यमपुरीचें दुःख   अतीव दुःख   दुःख घोटणें   दुःख सोसणे   इंग्रजी दुःख   घरीं सुख तर बाहेर चैन   गव्हाइतके सुख, पायली इतकें दुःख   माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख   सुख-साधन   सुख समृद्धि   सुख मिलना   सुख सुविधा   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   आधी आईची सून, मग सासूची सून   आधी करावा विचार, मग करावा संचार   आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं   आधी तेली आणि मग दुनिया झाली   आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून   மக்   ਮੱਗ   ମଗ   മഗ്ഗ്   مَگ   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   भाग्यवत्ता   रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना   दोळ्यांत रगत नातिल्याक सुख दुःख सांगावें वे?   हातापायास दुःख (श्रम) तर पोटास सुख   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   खालचें झांक अन्‌ मग कर वर नाक   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक   दुःख वेशीस बांधणें   सुखी   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य   टमरेल   डुकराक कोंडाचें सुख   डुकरा खीं कॉंडा सुख   पहैले उदरः मग चक्रधरः   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं जल मग स्थल   अन्न कमी बहु मुलें सुख देऊन दुःख आणिलें   (पाप, पुण्य, भोग, सुख, दुःख, इत्यादीची) पायरी भरणें   अगोदर भुक्ति मग भक्ति   दुःखांत सुख   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP