Dictionaries | References भ भांडतें असावें पण नांदतें असावें Script: Devanagari Meaning भांडतें असावें पण नांदतें असावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपला शेजारी अगर नातेवाईक भांडखोर असला तरी तो नांदावा अशीच इच्छा करावी. कारण नांदता असेल तर वेळेवर केव्हां तरी उपयोगी पडण्याचा सभव असतो. Related Words पण फाटक्यापरीस नेटकें बरें कोणतीहि गोष्ट दैवानें घ्यावी मर्दके गर्दमें रहेना, नामर्दके सरहद्दमें न रहेना हातीं काम, मुखीं नाम शुभ बोलत असावें हातीं काम, मुखीं विद्या करतां करावें, होणार तें होतें दुष्कर्माला आधीं भ्यावें भोग येणें खुदाके गहजबसे डरते रहीये असावें महाराष्ट्रीं, विहीताचारी सावधानता असावी, नीतिमर्यादा राखावी यत्न जोड, आळस मोड यत्न जोडी, आळस मोडी धर्माला साडावा हत्ती, पण हिशेबाला सोडूं नये रती मरे तंव करावें, पडे तंव धांवावें दाशाह बाशद दुष्टाच्या दुष्टपणाला भिऊन वागावें मनाचें मोठेपण, देवाला करावें अर्पण मरतां मरतां हातपाय झाडावे अजाणतें असावें पण वाईट नसावें जुंतणें जुतणें बापालाहि न सोडावें कोण्या क्षण धन काया, जाऊं न द्या वायां कंडोळ खावें काय पुरुषानें? उत्तर दम अरेतुरेनें आमनेर स्वावलंबनासारखा कायदेशीरपणा नाहीं व मनगटासारखा राजदंड सुद्धां नाहीं सामें सुईणीपुढें चेष्टा चालावयाच्या नाहींत रफूक हिशेबीं द्यावें घ्यावें दिवसां पाहावें, रात्रीं ऐकावें पिंपळाचें पान गळालें कीं पिंपळगांव जळालें भांडतें आरमार प्रतिकोश नवें नवें नि खाटल्याभवतें भवें चौगीर्द उपकार मागले, ठेवी मनीं चांगले भर्त्याचा सत्कार करावा, दुर्गुणाचा उच्छेद करावा पोव सारयला म्हणु फिरंगिण जायना बाराबापू बाराभाई चिमणचारा अर्थागळें अशी कर कृती की फुकट न जाय एक रती इच्छा आवरी, खर्च थोडा करी राम भला रावण भला, जागा आपल्या हिताला वाफ धरी वेळीं, हंसे तोच खळीं गोळगोळंकी चकवणी चकविणी धोपट मार्गा सोडूं नको दिसले तें पाहावें तिथिपर्व भर आषाढे घर चुवे, भादरवे भेंस मरजाय, फूटे करम फकीरके, भरी चलम ढल जाय नुदर फूल झेंडूचें, गरिबागुरिबाचें बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं कर्तव्यो महदाश्रयः चारचक्षु ओल्या मातीचा भरंवसा, काय धरिसी माणसा रफायत रफाहीयत न स्त्री स्वातंत्र्यमर्हति चोपचिनी छटाकी जनाब जो तो आपलें घोडें पुढें ढकलतो जो तो आपलें घोडें पुढें दामटतो उथळ माथ्यानें वावरावें आणि खरे बोलावें भीलकवडी पचेल तितकें खावें, शोभेल तितकें बोलावें पचेल ते खावें (नि) रुचेल तें बोलावें पीरान बलकुबल बारा घरचे बारा कालकल्ला चर्ब कोल्हा पांडित्य सांगू लागला, तर जपावें आपल्या हंसाला आदिसंकल्प अनुकूल साधनीं कार्य साधावें वाहत्या गंगेंत हात धुवावे अंधळ्या पांगळ्याला सहाय्य हो चांगला अखंड सावधान असावें । दुश्वित कदापि नसावें लहानपन देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥ मनांतुलें मनांतु, जनांतुलें जनांतु, तुळशी पान कानांतु मुलगी देऊन जांवयाला आणि ऋण देऊन कुळाला आयुष्य चिंतावें मृगाची पेरणी, हत्तीची लावणी साडे पंधरें साडे पन्हरें stakes आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली झुळूक उमेदद्वार उरकणें बुदवंत तीनकडे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP