Dictionaries | References अ अखंड सावधान असावें । दुश्वित कदापि नसावें Script: Devanagari Meaning अखंड सावधान असावें । दुश्वित कदापि नसावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्यानें नेहमीं दक्ष व समाधानी वृत्ति ठेवून असावें म्हणजे त्याची बुद्धि स्थिर असते. मनांत कुढेपणा किंवा कुविचार सहसा बाळगूं नयेकारण त्यामुळें मनांत विकार उत्पन्न होण्याचा संभव असतो, रामदासांनीं संभाजीत पाठविलेल्या पत्राची ही पहिली ओंवी आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP