Dictionaries | References द दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दानधर्मानें कांहीं दारिद्य येत नाहीं, किंवा चोरी करून श्रीमंती प्राप्त होत नाहीं तसेंच संपत्ति झाल्यावर मनुष्य एकदम शहाणा होत नाहीं कीं दागीने घातल्यानें लोक मान देत नाहींत. Related Words दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना गरिबी दैन्य मान रखना मान मान-अपमान मान-असन्मान मान राखणे मान खालान शहाणा poverty दीड शहाणा शहाणा समजणे हाताने होईना मुळा, तोंडाचा जाईना चाळा येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना येईना न् जाईना, माहं (माझं) नांव मैना रांधणें येईना ओलीं लाकडें रांधतां येईना ओलीं लाकडें ओ म्हणतां ठो येईना मूर्ख ओकतो, शहाणा गिळतो मान गैयै पोर होईना व सवत साहीना मान बावनाय मान हो मान खालामनाय मान मुरडणें मान होनाय दी मान तर घे मान डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना मान गैयि मान खहा मान वांकविणें मान थांहो मान दिवप मान मोडणें मान कापणें अग्रपूजेचा मान ಮಾನ ಉಳಿಸು उंटावरचा शहाणा impoverishment poorness बेपर्वाय मानापमान मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥ दैन्य ताठा विलग सोबती, पण वास एकत्र करिती ठेवी स्वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा मूर्ख मनांतलें सांगतो, शहाणा राखून ठेवतो मनच्या जाणे खुणा, त्यासच म्हणावें शहाणा मान कंबर एक करप वचनास मान देणें मोठी मान करणें मान न ठेवणारा ईश्र्वर उत्पन्न करतो, पोषाख शोभा देतो, द्रव्यानें मान मिळतो, ज्ञानानें थोरपणा वाढतो गुडघ्यांत मान घालणें दैन्य करणें गुडघ्यांत मान घालून बसणें मान डोलावणें, हालविणे मान कापून टाकणें मान कापून देणें उलटी घोडी, मान मोडी शब्दाला मान देणें मांडीवर मान ठेवणें गरिबी हरिपी दरबारीं मान, विडथाचें पान बोहल्यावर का रंडकी होईना, भटास दक्षिणा मिळण्याशीं कारण अष्ट दानें दश दानें ग्रीवा सगळया जगाचा, मान आहे रुढीला दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान अपात्रीं आदर मान टिकतांना कठीण रडून मान आणि पडून दंडवत गर्दन गरिबी येते, लाज जाते धट्टीकट्टी गरिबी, लुलीपांगळी श्रीमंती समर्था घरचें श्र्वान, त्याला सर्व देती मान तरुणपणीं नम्र होशी, वृद्धपणी मान घेशी परीक्षा सोन्याची कसोटींने, माणसाची द्रव्यानें अति परिचय खोटा मान राहात नाहीं शरीरावरुन नकळे ज्ञान, उंचीवरुन न कळे मान सुन साहीना, लेकरूं होईना दैन्य सांगण्याला सोपें, भोगण्याला कठीण mean value गरिबी पत्रकली पण ॠण नको गरिबी ही अट्टल बादशाही आहे मानहानि मानहानी आयनाचे बयना, घेतल्याबिगर जाईना मूळ स्वभाव जाईना बिबां ओं म्हणतां बों येईना भक्ताची करुणाः देवासी येईना धनिक द्रव्यानें चालती, गरीब आश्रयांत राहती जो वागे तानमान, तोच या जगी मिळवी मान वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण सवत साहीना आणि लेंकरुं होईना होईना कांहीं आन् जिवाची लाही कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा कुणबी दिवाळीस शहाणा होतो शहाणा नाडतो, पोहणारा बुडतो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP