Dictionaries | References च चुलीला तीनच दगड Script: Devanagari Meaning चुलीला तीनच दगड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणीहि चूल घातली तरी तिला तीनच दगड लागतात. अशा प्रकारच्या गोष्टीत कोठेहि सारखेपणाच दिसून येतो. कितीहि बुद्धिवान झाला तरी सामान्य गोष्टीत तो इतर सर्व लोकांप्रमाणेच वागतो, त्यांत त्याला काही कमीजास्त करतां येत नाही. तु०-पळसाला पाने तीनच. घरोघर मातीच्या चुली. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP