Dictionaries | References

पाणी

   
Script: Devanagari

पाणी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : उदक, गिलीट

पाणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
10 Used much in comp. in the form पाण. See numerous examples above.

पाणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Water. Rain. Temper (of metals). Spirit, mettle. Lustre (as of pearls, diamonds &c.),
water. Sprightliness of look. A wash of gold or silver, a gilding or a plating. Edge, keenness.
अंगाचें, रक्ताचें पाणी (करणें-होणें &c.)   To undergo much toil or suffering. Ex. रक्ताचें पाणी आणि हाडांचा मणी. आंत पाणी शिरणें (रोजगारांत-व्यवहारांत-कामांत &c.) To be under deterioration, diminution, dilution, falling off &c.
उन्हा पाण्यानें घर जाळणें, जळणें   To ruin through false accusation.
खोल पाण्यांत शिरणें   To dive into mysterious things; also to get out of one's depth.
तापल्या पाण्यास चव येत नाहीं   Friendship once broken never recovers its sweetness.
पाणी ओळखणें   To discover the virtue, or capability of.
पाणी करणें   To exhaust, knock up (through overworking &c.): to spoil utterly.
पाणी केंस तोडतें   The water splits a hair. Used of a rapid current.
पाणी घालणें   (To throw water on.) To destroy, extinguish. Ex.
ह्यानें आपल्या हातानें आपल्या रोजगारावर पाणीं घातलें.   To water figuratively; i.e. to feed, support
पाणी ओतणें, सोडणें   To relinquish, resign.
पाणी छाटणें   To cut or divide the watera swimmer or a vessel.
पाणी जोखणें   To try the mettle of.
पाणी देखील न घोटणें   To be in the last extremity.
पाणी देणें   To give a temper (to iron &c.).
पाणीं पडणें   (as पोटावर-रोजगारावर-संसारावर) To suffer damping, decline, damage &c.
पाणी पाजणें   To beat to death. To outwit, outdo.
पाणी पाणी करणें   To cry out for water. To spend, exhaust (a person or an animal) through overworking &c.
पाणी पी पिऊन भांडणें, वाद करणें   To quarrel, argue &c. vehemently and persistingly. पाणी भरणें-वाहाणें-घालणें (कोणाच्या घरीं) To fag and drudge (in a person's house).
पाणी मागूं न देणें   To kill outright; to allow no time to cry out for water.
पाणी मारणें   To divide the water-as a swimmer.
पाणी लागणें   To receive influences from, to be affected by, the disposition or qualities of.
पाण्याचा कांटा मोडणें   To take off the chill of water.
पाण्याची गार गोठणें   Expresses the freezing of water. पाण्यांत काठी मारली तर पाणी दोन जागा कां होतें? or
दांड्यानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   Said of sterling friendship; not to be broken up even by a quarrel.
पाण्यांत घाम येणे   To be in a furious passion; to be exceedingly passionate.
पाण्यांत घालणें   To cast to the dogs; to destroy, ruin. Ex.
संसार पाण्यांत घातला. पाण्यांत पाहणें,दिसणें   To hate intensely.
पाण्यापेक्षा पातळ करणें   To bring very low by dishonouring treatment; to put to shame and confusion.

पाणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विहिरीत, झर्‍यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव   Ex. पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे / बाळाला पापा हवा आहे?
HOLO COMPONENT OBJECT:
ढग अश्रू चहा वरण दव घटियंत्र
HOLO MEMBER COLLECTION:
समुद्र विहीर नदी पाणपोई जलराशी हौद
HOLO STUFF OBJECT:
बर्फ भोवरा जलस्तंभ
HYPONYMY:
दुष्फेन पाणी सुफेन पाणी अर्घ्य गंगाजल ऊर्ध्वपातित पाणी आधण सांडपाणी चूळ पाऊस जलप्रवाह पेयजल शापजल
MERO COMPONENT OBJECT:
हाइड्रोजन ऑक्सिजन
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जल जळ नीर उदक सलिल आप पापा
Wordnet:
asmপানী
bdदै
benজল
gujજળ
hinजल
kanನೀರು
kasآب , وٲنۍ
kokउदक
malജലം
mniꯏꯁꯤꯡ
nepपानी
oriଜଳ
panਪਾਣੀ
sanजलम्
tamதண்ணீர்
telనీరు
urdآب , پانی , جل
noun  हत्यारे भट्टीत तापवून नंतर ती पाण्यात बुडवून त्यांच्या अंगी आणलेली दृढता   Ex. लोहाराने भाल्याच्या फाळांना पाणी दिले
noun  शस्त्र इत्यादिकांस घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता   Ex. ह्या तलवारीचे पाणी पाहण्यासारखे होते.
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujપાણી
hinपानी
kanಕಾಂತಿ
malമൂര്ച്ച
mniꯑꯔꯪꯕ꯭ꯃꯇꯧ
nepपाइन
panਪਾਣੀ
tamகூர்மை
telపదును.
urdپانی , آب , جوہر , اوپ , آب وتاب , صیقل , چمک
noun  एखाद्याच्या अंगातील धमक, तेज   Ex. तुझ्यातले पाणी आम्ही चांगलेच जोखले आहे/ हे पाणी काही वेगळेच आहे
noun  डोळा,घाव इत्यादींतून स्रवणारा द्रव   Ex. त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदै
malവെള്‍ളം
mniꯄꯤ
urdپانی
noun  पाण्यासारखी पातळ वस्तू   Ex. आईस्क्रीमचे एकदम पाणीच झाले आहे.
HYPONYMY:
लस नारळपाणी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপনীয়া
telనీళ్ళు
urdپانی , آب
See : तेज, मुलामा

पाणी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
पाणी   in comp. for 2.पाणि.

Related Words

पाणी तुंबविणें   पाणी सारणें   साकेनें पाणी पिणें   पाणी खाल्लेला   पाणी दाखविणें   पाणी मारणें   पाणी येणे   पाणी कोंडणें   पाणी पाणी करणें   पाणी लागणें   पाणी छाटणें   पाणी तोडणें   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   पाणी तुटणें   पाणी तोलणें   पाणी घालणें   पाणी पाणी होणें   आडवें पाणी   चुळक्‍यांत पाणी घेऊन जीव देणें   डोळ्यांत पाणी आणणें   डोळ्यांना पाणी आणणें   उवार पाणी, आयलॅ गॅलॅ   उचलून पाणी   उजळ्या वर्णाचे पाणी   (एखाद्याच्या नांवानें) पाणी तावणें   नांवावर पाणी घालणें   पाणी जिथें कोडी, धान्य पिके खंडी   पाणी(देखील) न घोटणें   अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें   डोळ्यांतून पाणी काढणें   ऊर्ध्वपातित पाणी   पाणी तां फुगीचां पण झर ती झर   पाणी भरणें   पाणी वहाणें   पेटतं पाणी   हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   सर घोड्या पाणी खोल   सर घोड्या पाणी पी   कडू पाणी   फत्तरपर पाणी पडे, भीजे पण भीने नही, मूरखसे गीयान् कहे, बुझे पण रीझे नहीं   पाणी मुरणें   पाटा पाणी पाटा लागलें   सांचलेलें पाणी, किती दिवस देईल धणी   आग पाणी अवश्यक, नाही मित्राहून अधिक   डोळ्याला पाणी येणें   कांठीने पाणी शिंपणें   कांठीने पाणी शेंदणें   दारूबद्दल पाणी पिणें, न होय ऋण आणि दुखणें   बोडकें नाहालें आणि पाणी वायां गेलें   बचकेंत पाणी धरणें   तोंडाला पाणी सुटणे   नांव गंगाबाई, रांजणांत पाणी नाही   पाणी चढणें   पाणी देणें, सोडणें   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाणी पडत जात असणें   पाणी पाजणे   पाणी पीकर जात पुछते हैं   पाणी फिरणें   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   पातळ पाणी   राबाचें पाणी   संसारावर पाणी घालणें   संसारास पाणी घालणें   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   घोडे अटकेला पाणी प्याले   गाजर खाऊन पाणी पिऊन तोंड कडूं होतें   आडांतच पाणी नसेल तर पोहर्‍यांत कोठून येणार   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   (जखमेचें) पाणी घेणें   दाबचें पाणी   धूळ गांव घोलेरा, बंदर गांव बारा, कच्च्या गव्हांची रोटी, पाणी पिती खारा   पाणी प्यायलासुद्धां न राहणें   पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें   सुफेन पाणी   सरासरी गुडघ्याइतकें पाणी   जेवावयास पंचामृत आंचवावयास मुतवणी खारें पाणी   छ चावल, और नव पखाल पाणी   डोक्‍यावरून पाणी जाणें   डोक्‍यावरून पाणी फिरणें   डोळ्यांचे पाणी आणि कर्जाची बोळवणी   डोळ्यांतले पाणी मरणें   कच्च्या घड्‍यानें पाणी वाहाणें   ओसाड गांवीं राहूं नये आणि जात पुसल्यावांचून पाणी पिऊं नये   दुष्फेन पाणी   येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी   पाणी पिऊन भांडणें   पाणी मरणें   पाणी वाहण्याचा उसासा आणि आपण पारसा   पावळणीचें पाणी अढयाला चढविणें नेणें   एखाद्याच्या घरी पाणी भरणें   (दुसर्‍याच्या) ओंजळीनें पाणी पिणें   पाणी उतरणें   पाणी सोडणें   आळशाला ऊन पाणी   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   डोईवरून पाणी जाणें   डोईस पाणी लावून ठेवणें   कामांत पाणी शिरणें   (कच्च्या) घड्याने पाणी भरणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP