Dictionaries | References

ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत

   
Script: Devanagari

ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत

   पाणी कितीहि तापविले तरी त्याची उष्णता ती किती असणार? ती काही घरास आग लावण्याइतकी प्रखर असू शकत नाही. तेव्हां एखादा मनुष्य अंगात पराक्रम असल्याशिवाय पुष्कळ रागावला तरी त्याच्या हातून काही दुसर्‍यास विशेष अपाय होऊ शकत नाही. तोंडाने कितीहि बडबडले तरी जोपर्यंत अंगात सामर्थ्य नाही किंवा सत्ता नाही तोपर्यंत त्या बडबडीचा काही उपयोग नाही. विनाकारण शिव्याशाप देऊन कोणाचे वाकडे होत नाही.

Related Words

ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत   ऊन   जळत   पाण्यानें वाती पाजळणें   ऊन पाण्यानें घर जाळणें   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   धर्माचें आणि ऊन ऊन   फुकटचें आणि ऊन ऊन   उडतें ऊन   ऊन तापणें   ऊन ताबणें   मागत्यास दहा घरें   नागझरीच्या पाण्यानें तोंड धुऊन ये!   वापसें वापश्याचें ऊन   आळशाला ऊन पाणी   चांदणें चोराला, ऊन घुबडाला   सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध   दुःखावरचे डाग निघत नाहींत   वाघाचे वाडे वसत नाहींत   स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहींत   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   नवस फळत नाहींत, सायास फळतात   नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें   ऊन खाण्यानें तोंड जळते, थंड करून खा   अंगावर पडलें ऊन दादला घेतो बायकोचे गुण   दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण   ऊन, ऊन्ह,ऊन ऊन आग   चाराहि धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत   मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत   जळत खांब   जळत घर   अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत   मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत   भिकेचें अन्न ऊन ऊन   सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळेल तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळेल पण पीळ जळत नाहीं   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   ऊन खाणें   ऊन पारखा   चित्रांचे ऊन   उदका पाण्यानें करून टाकणें   उन्हान पाण्यानें घर जाळणें   काळजाला घरें पाडणें   लोकांची घरें दारें पुजणें   भीक मागणाराला दहा घरें   मागत्याला दोन घरें अधिक   जळत घर भाड्याने घेणें   खार्‍या पाण्यानें खरूज बरी होते   wool   भीक मागत्या दहा (बारा) घरें   اون   ઊન   ਉੱਨ   উল   ঊণ   ଉଲ୍   കമ്പിളിനൂല്   उल   ییٛر   ऊन तहान न पहाणें   ऊन तहान न मानणें   ऊन तहान न म्हणणें   ऊन पाण्यास चवी नाही   ऊन वारा न लागणें   ऊन वारा न सोसणें   ऊन वारा लागणें   ऊन वारा सोसणें   खार्‍या पाण्यानें (पाण्यांत) तोंड धुवून ये   समुद्राच्या खार्‍या पाण्यानें तोंड धुवून ये   अंगावरचे केंस मोजवत नाहींत   सर्वच पदार्थ पांढरे नाहींत   शेटानें आंबे पडत नाहींत   चोराचे वाडे वसत नाहींत   चोराचे वाडे वसले नाहींत   चिखलाचे कुले डकत नाहींत   चिखलाच्या टिरी चिकटत नाहींत   मंत्रानें मुलें होत नाहींत   सुईणीपुढें चेष्टा चालावयाच्या नाहींत   हंसायला आहेत, पोसायला नाहींत   भीक माग्याला बारा घरें, तेरा ओसर्‍या   मूर्ख लोक भांडती, वकील घरें बांधती   sunshine   काव पोरी ऊन, मिळाल्‍याचे गुण   लष्कराला ऊन पाणी, कंठकाला गुळवणी   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   एका आधणानें तुरी शिजत नाहींत   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   मुलास लाड खाण्याचे, विद्येचे नाहींत   ಉಣ್ಣೆ   एका घराची सात घरें, कार्‍या नार्‍याचें झालें बरें   शेजार्‍याच्यानें घरें आणिक पाहुण्याच्यानें पोरें होतीं तर मग काय?   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP