TransLiteral Foundation

हातीं धरलं तर रोडकं आणि डोई धरलं तर बोडकं

ज्याच्यापासून काहीं लाभ होऊ शकत नाहीं, जो सहसा आपल्या कामीं उपयोगी पडूं शकत नाहीं, अशाबद्दल म्हणतात. डोई पहा.

Related Words

एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   आज मला, तर उद्या तुला   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   चूल आणि मूल   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   मनांत असेल तर मार्ग दिसेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्‍ट्रातें उद्धरी   ब्रह्मानुभव चित्तीं, हें गुरुच्या हातीं   भेर्‍याच्या लाती, अंधळया हातीं काठी   दोहों सशांचे लागतां पाठीं, एकहि नये हातीं   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   आणि   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   उतावळीनें धरती, नसावें तें ये हातीं   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   करवंटी हातीं देणें   क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   कां तर   काळा आणि ओहटभरती, नाहीं कोणाचे हातीं   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   घाईनें धरती, माशाबद्दल बेडूक हातीं   चेलीचे कान गुरूच्या-गोसाव्याच्या हातीं   चेलीचे कान गुरूच्या हातीं   चार जणांची शेती, खापर आलें हातीं   जगण्यामरण्याची स्‍थिति, नाही मनुष्‍यास हातीं   डोई   डोई करणें   डोई देणें   तर   दगड हातीं घेणें   दोहों सशांचे लागतां पाठीं, एकहि नये हातीं   धनी राबेना शेतीं, तरी झोळी येई हातीं   धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं   नारळपंचा हातीं देणें   नारळ हातीं देणें   नांव महीपती, तिळभर जागा नाहीं हातीं   निजाम आणि हजाम   पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं   पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं, माकडाचें वटकण दरवेशाचे हातीं   बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं   ब्रह्मानुभव चित्तीं, हें गुरुच्या हातीं   बारभाईची खेती, काय लागेल हातीं   बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं   माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं   मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं   रागाच्या हातीं देणें   राजाची कांती, लोकांच्या हातीं   राजाची शेंडी न्हाव्याच्या हातीं   लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोई   वटकण-पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं, माकडाचें वटकण दरवेश्याच्या हातीं   वस्तु-वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   वादी-वादी प्रतिवादी हीं न्यायाधिशाची हातीं   शेळीचें कान खाटका हातीं-गोसाव्याचे हातीं   शेळीचे कान गोसाव्या (च्या) हातीं   शिष्याचे कान गुरुचे हातीं   शीर सुरी तुझ्या हातीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तिक्‍याबिगर लॉरगण पास्‍ता?

  • (गो.) पोलादावांचून लोखंडाला धार चढत नाही. बुद्धिमत्तेवांचून माणूस चमकत नाही. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

अंत्येष्टी म्हणजे काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,108
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 326,018
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.