TransLiteral Foundation

सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें

सावकाराचें कांहीहि देणें लागूं नये म्हणजे त्याच्या समोरुन छाती काढून चालता येतें. मात्र सरकारचे कायदेकानू निमूटपणें पाळावेत.

Related Words

राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   काशीस जावें, नित्‍य वदावें   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें   समारंभ-समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे   सोनोरी-सोनोरी जावें कीं नानोरी जावें   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   पदरचेंख खावें व चौघांत जावें   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें   ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें   आपले जावें, आपण चोर व्हावें   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   पाहुणे जावें आणि दैवें खावें-रहावें-दैवीं असेल तें खावे   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   सासरीं शिवरात्र, माहेरीं एकादशी, आजोळीं जावें तर वामनद्वादशी   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   जळा-पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   करायास जावें एक व होतें एक-भलतेंच   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   करूं जावें दुसर्‍यास, समयीं भोंवतें आपल्‍यास   करूं जावें एक, झालें बेक   न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें   सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

small centre contact bayonet cap

  • लहान मध्यसंपर्क संगीन टोपण 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

पत्नीला अर्धांगिनी कां म्हणतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,648
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,626
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.