Dictionaries | References

समुद्रीं मासे व घरीं भरवसे

अनिश्र्चित गोष्टीवर विश्र्वास ठेवणें. Counting chickens before they are hatched.

Related Words

माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   सूर्य अस्त व मजूर मस्त   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   उभें कुसळ व आडवें मुसळ   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   येईल तितकें बोलू नये व खावेल तितकें खाऊं नये   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   असतां पतिव्रता सुंदरी, तिचा प्रकाश घरीं दारीं   कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   बायको धमकट, व दादला कसपट   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   व॥   असुदी व अबादी   मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   आळशास दुणें काम व लोभ्यास (कृपणास) दुणा (तिप्पट) ख   जात्‍यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं   घरीं करणें   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   लागो बाई लागो, सात घरीं लागो   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी   धन्याला धत्तुरा व चाकराला मलिदा   आपली हानि व दुसर्‍याचें हसूं   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   वेडा झाला व कामांतून गेला   पुत मागूंक यात्रेक गेलो, बाईल विसरनु घरीं आयलो   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   कोल्‍ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड   श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची   चिमूटभर कथा व कंठाळभर नमन   पिंपळाला शेंगा, घरीं जाऊन सांगा   शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   कानामागून आले व तिखट झालें   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें   साखरेविना सांजा व स्त्रीविना संसार व्यर्थ   सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP