TransLiteral Foundation

वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें

वेडयाच्या गांवांत शहाणा गेल्यास त्यास वेड लागावयाचें. त्याच्या शहाणपणाचा तेथें कांहीं उपयोग होत नाहीं.

Related Words

वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   लाडानें वेडें, गुळानें बोबडें   लाडें झाडें वेडें   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें   भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें   समारंभ-समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   सोनोरी-सोनोरी जावें कीं नानोरी जावें   वेडें पुसतें भैर्‍याला वाट जाती हिवर्‍याला   पदरचें द्यावें व चौघांत यावें   वाटणें-वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें   गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें   वेडें ज्ञान   जिवँ मारतात्‌ त्‍या गांवा नागौन सोड्‌ल्‍यार आनि विचार्ता?   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   वेडें झवलें, गदगदां हसलें   वेडें वांकडें गाईन। दास तुझा-देवाचा म्हणवीन॥   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   पदरचेंख खावें व चौघांत जावें   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें   ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें   पाहुणे जावें आणि दैवें खावें-रहावें-दैवीं असेल तें खावे   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   जळा-पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   आपले जावें, आपण चोर व्हावें   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   सासरीं शिवरात्र, माहेरीं एकादशी, आजोळीं जावें तर वामनद्वादशी   सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   गांवामागें घोडें व वरातीमागें वेडें   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें   तेथें जेवीत असला तर येथें आंचवावयास यावें   पदरचेंख खावें व चौघांत जावें   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   पदरचें द्यावें व चौघांत यावें   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें   मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   लाडें झाडें वेडें   वाटणें-वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें   सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें   सोनोरी-सोनोरी जावें कीं नानोरी जावें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

agricultural profit

  • कृषि नफा 
  • कृषि लाभ 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

अंत्येष्टी म्हणजे काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,893
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,717
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.