Dictionaries | References

लांबा साथे तुतो जीयाय, मरे नहीं पण मांदो थाय

( गु.) मोठयाप्रमाणें करावयास गेलें कीं मरण जरी ओढवलें नाहीं तरी दुखणें येतें
म्हणून समर्थाच्या बरोबर स्पर्धा करुं नये.

Related Words

गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या   लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं   आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   सांगतां येतें पण करवत नाहीं   पाठजाळ पुरवेल पण पोटजाळ पुरवत नाहीं   ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें   उत्तम शेती पण धनी असावा खेतीं   उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   कॉणा भिना पण थपथण्या मात्‌ भिवा   निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं   आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं   बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं   जे काई पण थाय, ते सारानेज वास्‍ते   विद्वानोको शिंग नहीं, और मुर्खको पुच्छ नहीं   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर   लकडी बिगर मकडी नहीं वठणी आती   दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे)   बिन रोयोलडकाभी दूध नहीं पाता   आपने छाचको कोयी खट्टा नहीं कहता   धोबीसे जीत नहीं, तो गद्धको क्यौं मारना   पथरको जोक नहीं लगती   मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   घी देखा पण बडगा नही देखा   दैवानें दिलें पण कर्मानें नेलें   एका कानाजवळ पगडी घाल पण चालीनें चाल   विख घेववतें पण भिख घेववत नाहीं   वेळ आली पण काळ नाहीं आला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP