Dictionaries | References

मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥

तुगा ( जोग ) १७३५. भाड्यानें रडावयास आणलेल्या लोकांस मनापासून थोडेंच दुःख झालेलें असतें
भाडोत्री लोकांच्या ठिकाणीं खरें ममत्व असूं शकत नाहीं. -शाब २.३१४. " म्हणून कोणीं मेलं, कीं ते सर्वोना ‘ रडायला या ’ असं आमंत्रितात. हंसतेस काय ? आपल्यांतहि पूर्वी अशींच समजूत असे. आजहि आपल्यांतील अनेक जातींत मोलकरी आणून रडायला बसवितातच. ’ मोलें ० " काळें पाणी ३७५.

Related Words

मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   चूल आणि मूल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   झाडाजवळ छाया, बुवाजवळ माया   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   अन्नछत्रीं जेवणें आणि धर्मशाळेंत निजणें   असूं   आकाशी वाळते आणि पाताळी लोळते   आणि   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   दुबळा आणि खजेला   नवी नवी नवलाची, आणि मागून माती मोलाची   पाऊस पडे आणि माती तुडे   बाभळीचा कांटा, बोरीचें साल, बाबा कशाचा पैसा आणि कशाचे लाड   माझें घ्या आणि मला पंचांत-पांचांत न्या   सारी रात दळी आणि चाळणींत भरी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.