Dictionaries | References

निर्बळाचें बळ राजा

दुर्बल मनुष्यास आधार राजाचा असतो. या जगांत कायदा असतो म्हणुनच अशक्य माणसांचा निभाव लागतो. तु०
दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम्‌। बलं मूर्खस्य मौनित्वं चौराणामनृतं बलं राजा बालानां रोदनं बलम्‍। बलं मूर्खस्य मौनित्वं चौराणामनृतं बलम्‍॥
सुर १६२.३९३.

Related Words

राजा   यथा राजा तथा प्रजा   निर्बळाचें बळ राजा   न्यायाक नीतींचे बळ, अन्यावाक धुमक्यांचें बळ   बळ आसिल्ल्यालो कारभार   बळ बांधणें   बळ धरणें   अनागोंदीचा राजा   राजा जेवते, कावळा टुकनीं लागते   राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली   राजा निघाला बाहेरीं, वैभव त्याच्या बरोबरी   अंधोके गांवमे काना राजा   राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें   राजा कधीं चुकत नाहीं   राजा करी तैसे दाम। चाम तेही चालती॥   नाका म्हणयार राजा जांवय करतात   भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा   कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ   मन राजा, मन प्रजा   राजा बोलेल तो न्याय   राजा करील ती पूर्व (दिशा)   दादाचें बळ वहिनी जाणे   राजा बोले दळ हाले, काजी बोले दाढी हाले   सुखाचा राजा, रोडगा ताजा   गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले   बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   फासा पडेल तो डाव आणि राजा बोलेल तो न्याव   जसा राजा, तशी प्रजा   दादाचें बळ वहिनीस माहीत   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   आळशांचा राजा   अंधळ्यांत काणा राजा   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   ज्याचें दळ त्याचें बळ   जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे   जिकडे बळ, तिकडे न्याय   दादाचें बळ वहिनीला माहीत   धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ   सुंभ जळे पण बळ न जळे   पुत्रशोक आटला, बळ स्वर्गी भेटला   रति इतकी दरज असतां शत्रूस बळ फार येतें   राजा खीं रांडे म्हण्टात्   राजा असो, मी तसो, माकांगे रांडे पेजेचो निसो   राजा सोडणें   जो तो आपापले घरचा राजा   राजा बोले दळ हाले, गरीब बोले दाढी हाले   राजा लुटी जरी प्रजाजनाला   राजा मेहेरबान, गद्धा पेहेलवान   करी भूमी उत्‍पन्न, तेणें राजा रंकाचे पोषण   रानचा राजा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP