Dictionaries | References द दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | भीक मागितली असतां ती मिळेलच अशी खात्री नसते. भीक मागण्यासाठींहि दात्याचीं पुष्कळ आर्जवें करावीं लागतात. कोणतीहि गोष्ट श्रम केल्याशिवाय सहजासहजीं प्राप्त होत नाहीं. Related Words दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं जोगवा दे ग बाई जोगवा! म्हणून कोणी भीक घालीत नाहीं दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणीहि देत नाही बाई گ(ग) ग सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं कोणी मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं लक्ष्मी बाई कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं मिरासीचें म्हूण शेत। नाहीं देत पीक उगें कुणब्यासारखा दाता नाहीं, कुटल्यावांचून देत नाहीं कुणब्यासारखा दाता नाहीं, ठोकल्याबिगर देत नाहीं भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं आंचका देत झटका देत डोळे पाहात नाहीं, कान ऐकत नाहीं, पाय चालत नाहीं, यावर औषध कोणी देत नाहीं गचका देत कोणी कोणाचा गुरु होत नाहीं चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥ कां ग बाई धांवती, काल निघाली सवती ज्याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं शेळीच्या गळयांतील थान धरतां येत नाहीं, दूधहि देत नाहीं अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच) अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध व्यंजनाक्षर ग व्यञ्जनाक्षर ग ग व्यंजन कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे डॉक्टरीण बाई कोणी वंदा, कोणी निंदा, आम्हां स्वहिताचा धंदा ब्राम्हणाची बाई, काष्ट्यावाचून नाहीं कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा பெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं दे धरणी ठाव एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां? वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी व्यंजन अक्षर ग व्यञ्जन अक्षर ग घाईत घाई, विंचू डसला ग बाई दे माय! धरणी ठाय दे माय! धरणी ठाव निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं भल्याची दुनिया नाहीं अंगाविना डंखा लागत नाहीं कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं साधी सरळ बाई हंसता आहे पुसता नाहीं पिकतें तेथें विकत नाहीं दे जा बाई मेलं! ग् दिवा दिवठाणीं, बाई प्रस्थानीं कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्यांची न धरावी खंती श्रीच्या मागोमाग ग येतो एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी कुतर भुकत वाकु भुकवा दे। लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाहीं लकडी वांचून मकडी वळत नाहीं नाम तारीत नाहीं, काम तारतें येथें कोणाची डाळ शिजत नाहीं न बोळणाराचे नाहीं गहू विकत, पण बोलणाराचे करडई विकतात एक नाहीं, दोन नाहीं बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं घाव घालणे मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग दुसर्याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो भोळा ग बाई भोळा अन् सगळया पापांचा गोळा भोळी ग बाई, लुगडयावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी लक्ष्मीबाई पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं ब्रह्मदेव देतों बुद्धीला, शक्ति नाहीं दीर्घायु करण्याला গ ଗ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP