Dictionaries | References

ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप

   
Script: Devanagari

ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप

   [शेणपुंजी=हलकी स्‍त्री.] दुसर्‍या हलक्‍या स्‍त्रीला आपणाबद्दल जी काळजी ती सुद्धां स्‍वतःला नाही. मालक स्‍वतःच्या मालाविषयी बेफिकीर, पण शेजार्‍यांना मात्र त्‍याविषयी काळजी वाटते व ते जपत असतात.

Related Words

ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप   चोप   चोराला चोप आणि शेजार्‍याला झोंप   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं   ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   झोंप   कर्ज फार त्‍याला लाज नाहीं, उवा फार त्‍याला खाज नाहीं   ज्‍याचें वेंचें, त्‍याला जाचें   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं   मोठें पोट आईजवळ आणि अवघड झोंप नवर्‍याजवळ   ज्‍याचें वेड, त्‍याला गोड   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   ज्‍याचें घर त्‍याला किल्‍ल्‍यासारखें   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   राक्षसी झोंप   never   नाही   साखर झोंप   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   जो श्रमी, त्‍याला काय कमी   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   ज्‍याची त्‍याला आवडली, आणावयास गेला तो म्‍हणे काळी   ज्‍याचे सरे, तो दिवा लावून करे   कामांत मग्‍न, त्‍याला कसले विघ्‍न   ज्‍याचा त्‍याला   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   रांधणें येईना ओलीं लाकडें   रांधतां येईना ओलीं लाकडें   शेजार्‍याला झोंप नाहीं   शेणपुंजीला झोंप नाहीं   ज्‍याचे नांव तें   ज्‍याला बुद्धिय नाहीं, त्‍याला भांडवल नाहीं   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   कोणी नाही कुणाचा गुरु, कोणी नाही कोणाचा चेला (आणि भलताच धमकावी त्‍याला)   ज्‍याला नाहीं काज, त्‍याला पृथ्‍वीचें राज   लोटा घडतां येईना आणि अहिरीचा सार   गरीबाचा काळ नाही   ज्‍याची सर त्‍याला, उगीच प्रतिष्‍ठा कशाला   ज्‍याचा अनुभव त्‍याला, आपण काय बोला   ओ म्हणतां ठो येईना   ज्‍याचे त्‍याला होईना, पाहुणा दळून का खाईना   खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा   खाजवील त्‍याला खरूज, भोगील त्‍याला संपदा   ज्‍याची पै, त्‍याला लई   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   ज्‍याचा भार, त्‍याला जोजार   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचें त्‍याला बरें   ज्‍याचें त्‍याला, खटपट आम्‍हांला   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   पोराचे गांडीचा आणि चहाडाचे तोंडाचा विश्वास नाही   राजा राज्य करी (कमावी) आणि दुबळा झोंप गमावी   कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं   कधीच नाही   चोब   कनक आणि कांता ठेवण्यास विश्र्वासाची जागा मिळत नाही   खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं   आणि   മുന്നിൽ വയ്ക്കുക   सोनाराकडून कान टोचला म्‍हणजे दुखत नाही   लोटा घडता येईना आणि अहिरीचा इसारा   येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना   गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति   सगळा गांव मामाचा, एक नाही कामाचा   चोप देणे   सेबी   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   ज्‍याला नाहीं लाज, त्‍याला पृथ्‍वीचें राज्‍य   खाण्यास अन्न नाही, पांघरण्यास आंख नाही   ज्‍याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती   घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही   ज्‍याचें लागावें, त्‍याला द्यावें   जो फिरवी लाठी, त्‍याला शत्रू दाखवी पाठी   चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्‍यास झोंप लागे स्‍वस्‍थ   गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा   आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं   उडी नाही तर बुडी   आंबा नाही ओलटाहि नाहीं   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   आशेसारखा रोग नाही   कधीं नाही कधीं   ऊन पाण्यास चवी नाही   अज्ञानास दोष नाही   कपाळाचा त्रास चुकत नाही   ज्‍याचा त्‍याला जीव प्यारा   ମନା   नहीं   विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत हात घालायला   विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे भोंकांत हात घालायला   डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना   ne'er   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP