Dictionaries | References

गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला

पाटलाचा अधिकार कायतो गांवाच्या सीमेच्या आंत, त्‍या सीमेच्या बाहेर गेल्‍यावर त्‍याची सत्ता मानण्याचें काही कारण नाही. प्रत्‍येकाचा अधिकार विशिष्‍ट क्षेत्रापुरता असतो
तेवढ्यातच तो मानावा लागतो. त्‍या क्षेत्राबाहेर काही त्‍याची सत्ता चालत नाही व तेथे जो तो स्‍वतंत्र असतो. पाठभेद चावडीबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला.

Related Words

गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   पाटलाची घोडी   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   कांद्याला बिस्‍मिल्‍ला कशाला   कांदा कापायला बकर्‍याच्या वेळचा मंत्र कशाला   माळावर बोबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   कशाला   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   बुध भेसा, नवें नेसा, शनवार आइतवार कशाला पुसा   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   पडल्या फळाची परवानगी   खोड्यांत पाय घालावयास येतो पण काढावयास परवानगी लागते   राजाची राणी, पाटलाची मेहुणी   राजाची राणी ती पाटलाची मेहुणी   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   जो गुळानें मरतो, त्‍याला विष कशाला   तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला   प्रत्यक्षास प्रमाण कशाला   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें आवाहन कशाला पाहिजे?   शत्रुमध्यें भेद केला, हातीं तरवार कशाला   ज्‍या सोन्यानें कान तुटतो तें कशाला   अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला   जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा!   जातीची शिंदळ तिला कुंटण कशाला   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   ढेंकूण मारायला तलवार कशाला?   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   हंडींत शीत असले म्हणजे लांडीला झोंप कशाला येते   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें जप कशाला पाहिजे?   ज्‍या गांवास जाणें नाहीं, त्‍या गांवची वाट कशाला विचारावी   मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु   सुईनें जाणार्‍यास कुदळ कुर्‍हाड कशाला   गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते   फुकाची बाईल, कशाला राहील   लहानच हिरा बरा, थोर गार कशाला !   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   कर नाहीं त्‍यास डर कशाला   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   ज्‍या सोन्यानें कान तुटतो ते कशाला   वांझेस कातबोळ कशाला?   दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP